खानापूर (प्रतिनिधी) : बरगाव (ता. खानापूर) येथील श्रीमहालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतींचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या इमारतीचा पाया भरणी भाजप नेते व श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, करंबळ ग्राम पंचायत …
Read More »गर्लगुंजीत श्रावणी सोमवारी निमित्त परव उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत माऊली मंदिरात श्रावणी सोमवारी निमित्ताने परव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्राम दैवत माऊली मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई करण्यात आली होती. माऊली देवीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी गावातील देव घरातुन वाद्याच्या गजरात पालखी मंदिराकडे प्रयाण करण्यात आली. यावेळी परव …
Read More »संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी साजरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात श्री संतसेना महाराजांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. येथील श्री संतसेना नाभिक समाजातर्फे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर नदी गल्लीतील श्री संतसेना मंदिरात मंगळवार दि. २३ रोजी रात्री पेदरवाडी तालुका आजारा येथील भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. आज सकाळी …
Read More »अखेर बेळगाव महानगरपालिका महापौर-उपमहापौर निवडणूक आरक्षण जाहीर
महापौरपद सामान्य, तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी बेळगाव : बेळगाव महापालिकेचे महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण अखेर नगरविकास खात्याने जाहीर केले आहे. 24 व्या सभागृहासाठी आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगावचे महापौरपद सामान्य प्रवर्ग तर उपमहापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असेल. आरक्षणा जाहीर झाल्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया लवकरच …
Read More »पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी
राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे …
Read More »श्रीकांत पाटील ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
चंदगड : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र व कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांना ’शिवछत्रपती राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमान्य रंगमंदिर बेळगाव येथे नुकतेच थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे दाम्पत्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबईच्या वतीने …
Read More »अखेर खानापूर-रामनगर महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात
खानापूर : खानापूर रामनगर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याच्या दुरावस्थेसंदर्भात शिंदोली ग्राम पंचायतच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन तसेच खानापूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात जाऊन जाब विचारून त्यांना धारेवर धरण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. तातडीने नवीन कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराशी संपर्क साधून दिला. त्यांना रस्त्याच्या दयनीय …
Read More »कुप्पटगिरी नाल्यावरील पूल खचल्याने वाहतुक ठप्प
खानापूर (प्रतिनिधी) : कुप्पटगिरी (ता. खानापूर) गावाच्या नाल्यावरील पूल गेल्या महिनाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे खचल्याने कुप्पटगिरी गावाला या नाल्यावरून ये-जा होणारी वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुप्पटगिरी गावाच्या नागरिकांना खानापूर शहराला जाणारा जवळचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे कुप्पटगिरी नागरिकांना अनेक समस्या तोंड द्यावे लागत आहे. याची दखल घेऊन …
Read More »आपच्या आमदारांना भाजपकडून 20 कोटींची ऑफर : खासदार संजय सिंह
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील कारवाईवरून आम आदमी पक्षाकडून पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार काहीही करून दिल्लीतील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून आमच्या आमदारांवर दबाव आणल्या जात आहे, असा आरोप …
Read More »बिबट्याच्या शोधार्थ पुन्हा मोहीम सुरु
बेळगाव : बिबट्याला जेरबंद पुन्हा शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सकरेबैल येथून 2 हत्ती दाखल झाले. त्यांच्या सहाय्याने आज सकाळपासूनच बिबट्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात असलेल्या आणि बेळगावकरांची झोप उडवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता हत्तीची मदत घेण्यात येत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta