बेळगाव : जम्मू -काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी जीवाची पर्वा न करता दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेल्या बुदिहाळ (ता. निपाणी) जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या …
Read More »ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी राजहंससह मुंबई पोलीस पुन्हा चंदगडात
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी अॅड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून 2 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्स बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईंड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल …
Read More »मुरडेश्वराच्या शिवमुर्तीवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी
इसिसच्या मुखपत्रात मुर्डेश्वराची भग्न मुर्ती : बंदोबस्तात वाढ बंगळूर : कर्नाटकातील प्रसिध्द पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखण्यात येत असलेल्या मुर्डेश्वर देवस्थानावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. कुख्यात इसिस दहशतवादी संघटनेच्या ’द व्हाईस ऑफ हिंद’ या पत्रकात मुर्डेश्वर येथील शिवाची भग्न मुर्ती प्रसिध्द केल्याने सोशल मेडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे देवस्थानला …
Read More »बेळगाव विधान परिषदेसाठी पाच अर्ज दाखल
भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ, काँग्रेसतर्फे चन्नराज हट्टीहोळी, अपक्ष लखन जारकीहोळी बेळगाव : बेळगाव विधान परिषदेच्या जिल्ह्यातील दोन जागांसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल करीत असताना भाजप, काँग्रेस आणि अपक्ष लखन जारकीहोळी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भाजपच्यावतीने विधान परिषदेसाठी आमदार महांतेश कवठगीमठ …
Read More »सीमावासीयांवरील अन्यायाविरोधात लोकसभेत आवाज उठविणार
खासदार धैर्यशील माने यांचे खानापूर युवा समितीला आश्वासन बेळगाव : बेळगाव येथील भाषिक अल्पसंख्याक खात्याचे कार्यालय चेन्नई येथे स्थलांतर करण्यात आले आहे. याबाबत आवाज उठवून पुन्हा कार्यालय बेळगाव येथे आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे करण्यात आली आहे. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर …
Read More »ज्योतिर्लिंग देवस्थानचा कार्तिकोत्सव
बेळगाव : सालाबाद प्रमाणे श्री ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली बेळगाव येथे ज्योतिर्लिंग देवाचा कार्तिक उत्सव व दिपोत्सव मोठ्या भक्तिभावाने पार पडला. श्री. दादा महाराज अष्टेकर यांच्या पश्चात चालू असलेली परंपरा अष्टेकर परिवार व नातेवाईक तसेच ज्योतिर्लिंग भक्त यांनी मोठ्या उत्साहात व भक्ती भावाने दरवर्षी प्रमाणे पार पडली. गेली 41 …
Read More »आयएनएस विशाखापट्टनम नौदलात दाखल
मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते. आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री …
Read More »भाजप नेते विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती, राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी
नवी दिल्ली : भाजप नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती देण्यात आली आहे. हरियाणाचे प्रभारी तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नवीन टीममध्ये यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रीय मंत्री म्हणून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपने रविवारी संघटनेत राष्ट्रीय पातळीवर नवीन …
Read More »बार असोसिएशन अध्यक्षपदी प्रभू यतनट्टी
उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या 2021-22 निवडणुकीत या संस्थेला नवीन अध्यक्ष लाभला आहे. अध्यक्ष पदी प्रभू यतनट्टी तर उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर यांनी बाजी मारली. अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत दिनेश पाटील यांचा पराभव झाला. शनिवारी दिवसभर अत्यंत चुरशीने मतदान झाले होते मध्यरात्री दीड …
Read More »कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापार्याला अडीच लाखाला लुटले
कोल्हापूर : हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.21) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक …
Read More »