मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे स्पष्टीकरण बंगळूरू : येत्या 2023 च्या विधानसभा निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली व पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ते सुशासनासह भाजपला दुसर्यांदा सत्तेवर आणतील. दिल्लीत एका खासगी वृत्त संस्थेच्या संमेलनात भाग घेऊन बोलताना ते …
Read More »खानापूर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन
बेळगांव : कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदचे कार्यालय व नामफलकाचे उद्घाटन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी खानापूर येथे पार पडले. उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन पुजा केली. अभिलाष देसाई यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला. …
Read More »रयत गल्ली येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलण्याची मागणी
बेळगाव : रयत गल्ली, वडगाव येथील वरचेवर जळून खराब होणारा विद्युत ट्रान्सफॉर्मर स्थानिकांसाठी धोकादायक ठरत असून हा ट्रान्सफॉर्मर बदलून नवा ट्रान्सफॉर्मर बसवावा अथवा त्याची जागा बदलावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. रयत गल्ली येथे रस्त्याच्या कडेला अनेक वर्षापासून मोठा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवली आहे. मात्र अलीकडे दुरुस्ती करून सर्व साहित्य …
Read More »बेळगांवच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
बेळगाव : बेळगांवच्या स्नुषा डॉ. कल्पना सुहास गोडबोले यांना मुंबई येथे राजभवनामध्ये काल शुक्रवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शहरातील रविशंकर आर्केड, एसबीजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसमोर गणेशपुर रोड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुहास गोडबोले यांच्या …
Read More »भालचंद्र जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्री पद द्या
चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने मागणी बेळगाव : जिल्हा चलवादी महासभा आणि दलित पँथर यांच्यावतीने हॉटेल मिलनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून भालचंद्र जारकीहोळी यांना पद द्यावे अशी मागणी केली. तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेहरू उरलेकर यांच्यासह चलवादी समाजाचे अनेक आमदार भाजपात आहेत. …
Read More »बेळगावात नोटरी वकिलांचा मेळावा
बेळगाव : बेळगावात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचामेळावा घेण्यात आला. कोरोना महामारीमुळे 2 वर्षानंतर झालेल्या या मेळाव्यात नोटरी वकिलांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. कर्नाटक स्टेट नोटरी असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट नोटरी असोसिएशनच्या वतीने बेळगावातील वकील संघटनेच्या समुदाय भवनात शनिवारी जिल्ह्यातील नोटरी वकिलांचा मेळावा घेण्यात आला. राज्य नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष एस. …
Read More »साजिद शेख यांचा वन खात्यातर्फे सत्कार
बेळगाव : वन्यजीव सप्ताहानिमित्त बेळगाव वन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जनतेत वन्य प्राण्यांच्या विषयी जागरूकता, छायाचित्र प्रदर्शन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन वन्यजीव सप्ताहात करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताह समारोपाच्या निमित्त सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि वन खात्याला विविध कार्यात सहकार्य करणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. समारोप कार्यक्रमाचे आयोजन महात …
Read More »ज्योतिर्लिंग व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री जोतिर्लिंग कमिटीतर्फे आयोजित ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रम भक्तीभावाने मोठ्या उत्साहात पार पडला. सदर ज्योतिर्लिंग प्रभावळ व काळभैरव प्रभावळ स्थापना कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी ज्योतिर्लिंग कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा खेमणाकर हे होते. प्रारंभी दुदाप्पा बागेवाडी यानी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. प्रभावळ गाड्याचे पुजन ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश …
Read More »हिरा टॉकीज नजिक 8 जुगार्यांना अटक
बेळगाव : हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेतील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून आठ जुगार्यांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवार (ता. 8) रात्री मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून 85 हजार 890 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणार्या हिरा टॉकीज नजिक खुल्या जागेत …
Read More »खानापूर युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवारी वन खात्याला निवेदन
बेळगाव : खानापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्यामुळेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व शेतकर्यांतर्फे सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वन खात्याच्या अधिकार्यांना खानापूर येथे निवेद देण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने …
Read More »