Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

’आतापर्यंत तुम्ही 9 सरकारे पाडली, हा विक्रमच’, तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

हैद्राबाद : : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक यावेळी हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित 19 राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा …

Read More »

विधानसभा अध्यक्ष निवडणूक: एकनाथ शिंदेंसह सेनेच्या सर्व आमदारांना सुनील प्रभूंकडून व्हीप जारी

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार आहे. उद्या 3 जुलै रोजी ही निवडणूक …

Read More »

शरद पवारांना आणखी एक धक्का; भारतीय कुस्तीगीर महासंघाकडून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राष्ट्र्वादीचे अध्यक्ष शरद पवारांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यामुळे पवारांसोबत महाराष्ट्रातील मल्लांना धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाची बैठकीत निर्णय …

Read More »

सुवर्णसौधमध्ये कार्यालये नेणे हा काश्मीरसारखा गंभीर प्रश्न नव्हे

मुख्य राज्य प्रवक्ता एम. जी. महेश बेळगाव : बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सरकारी कार्यालये स्थलांतरित केल्यानेच विकास होईल असे मानणे चुकीचे आहे, असे वादग्रस्त विधान भाजपचे मुख्य राज्य प्रवक्ता एम. जी. महेश यांनी आज बेळगावात केले. त्याचे कन्नड संघटनात तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावात आज, शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ता एम. …

Read More »

शहापूर क्रीडा स्पर्धा 17, 18 ऑगस्ट रोजी

बेळगाव : शहापूर क्रीडा स्पर्धा 17, 18 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय कॅम्पमधील व्ही. जी. मॉडेल स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या क्रीडा शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शहराच्या पीईओ जे. बी. पटेल, माजी पीईओ एल. बी. नाईक, शहर माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, साधना बद्री, व्ही. जी. मॉडेलच्या उपप्राचार्या कुलकर्णी …

Read More »

झोपडपट्टी भागात लवकरच घरे बांधून देणार : आमदार अनिल बेनके

बेळगांव : आज शनिवार दिनांक 02 जुलै 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी झोपडपट्टी भागाला भेट दिली आणि तेथे असलेल्या जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी शहरातील वंटमुरी आणि वैभव नगर येथे नागरिकांच्या झोपडपट्टींची पाहणी करुन त्यांना लवकरात लवकर घरे बांधून देण्याचे आश्वासन दिले. सध्या पावसाळ्याला …

Read More »

आगामी निवडणूकीत काँग्रेस जोमात उतरणार!

बेळगाव : मागील विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव पत्करलेल्या मतदारसंघात काँग्रेस पुन्हा जोमात उतरणार असून कागवाड, गोकाक, रामदुर्ग, सौन्दत्ती, अथणी, कुडची आणि रायबाग, बेळगाव उत्तर आणि आरभावी मतदारसंघात लिंगायत उमेदवार देण्याचा विचार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करत आहेत. 2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 18 मतदारसंघासाठी काँग्रेसने आतापासूनच संपर्क वाढवला आहे. …

Read More »

युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

बेळगाव : सीमा लढ्यात युवकांनी झोकून देऊन काम करण्यास सज्ज झाले पाहिजे. सीमा चळवळीत युवा वर्ग सामील तर होतोच आहे तेही समाज माध्यमातून चांगली जागृती करताना दिसत आहेत हि लढ्याच्या दृष्टीकोनातून जमेची बाजू आहे. संतोष मंडलिक हा युवा आघाडीच्या माध्यमातून चांगले कार्य करीत आहे. आज त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंद …

Read More »

साईज्योती सेवा संघातर्फे वृक्षारोपण

बेळगाव : आज व्हॅक्सिन डेपो येथे साईज्योती सेवा संघातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. साईज्योती संस्थेच्या संचालिका ज्योती निलजकर म्हणाल्या की, आयुष्यात प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, झाडे लावणे हे जितके महत्वाचे त्याचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे. यावेळी वॉर्ड क्र. 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण, संघाच्या उपसंचालिका ज्योती बाके, सेक्रेटरी …

Read More »

राज्यस्तरीय चर्म शिल्पी पुरस्काराने बेळगावचे संतोष होंगल सन्मानित

बेळगाव : राज्यस्तरीय चर्म हस्त कौशल्य मेळावा आणि चर्म कौशल्य वस्तू प्रदर्शनात बेळगावच्या चर्मकार समाजातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते आणि चर्म कौशल्य वस्तू निर्माते संतोष होंगल यांना चर्म शिल्पी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 30 हजार रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गुणात्मक आणि उत्कृष्ट डिझाईनची …

Read More »