बेळगाव : गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणाचा हेतू ठेवून अनेक विकास योजना आणल्या आहेत. या काळात भारत जगातील सर्वाधिक वेगवान प्रगती करणारा देश ठरला आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेत ८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त बेळगावातील …
Read More »सीएम पुष्पहार तुम्हाला अन फेटा मला….!
संकेश्वर (महंमद मोमीन) : हुक्केरीचे आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं नेहमीच या- ना त्या कारणाने कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. मंत्री उमेश कत्ती कोणत्या प्रसंगी काय बोलतील आणि काय करतील हे सांगता यायचे नाही. त्यामुळे प्रसार माध्यमांंत ते कायम चर्चेत राहिलेले दिसत आहेत. बेंगळूर येथे …
Read More »म्हैसाळमधील 9 जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड! दोघांनी जेवणातून विष घालून मारले
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. ही आत्महत्या सावकारी कर्जापोटीच झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता म्हैसाळमधील या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला …
Read More »विद्यार्थ्यांनी अनुभवली मतदान प्रक्रिया
नूतन मराठी विद्यालयमध्ये उपक्रम : गुप्त पद्धतीने मतदान निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय मध्ये सन 2022-23 मधील विध्यार्थी प्रतिनिधी पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. यावेळी उमेदवारांनी एक दिवस …
Read More »निपाणीत जलवाहिन्यांना फुटीचे ग्रहण!
दररोज लाखो लिटर पाणी वाया : शहरात कृत्रिम पाणी टंचाई निपाणी (वार्ता) : २४ तास पाणी योजनेच्या जलवाहिन्यांना निपाणीत फुटीचे ग्रहण लागले आहे. तर लिकीजेसचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राट दिलेले कंत्राटदार …
Read More »संकेश्वरात शुध्द पिण्याचे पाणी गटारीला..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर कुंभार गल्लीतील जलवाहिनी फुटल्याने शुध्द पिण्याचे पाणी गटारीतून वाहताना दिसत आहे.पालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इकडे लक्ष द्यायला तयार नसल्याची तक्रार येथील येथील नागरिकांनी महिलांनी केली आहे. येथील लोकांनी जलवाहिनी दुरुस्तीची मागणी केलेली असली तरी कोणीही याची दखल घ्यायला तयार नसल्याने लोकांतून संताप व्यक्त केला …
Read More »मी बोलतो ते आचरणात आणतो : आ. श्रीमंत पाटील
किरणगी येथे चार गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये दिलेल्या आश्वासन प्रमाणे आपण विकास कामे राबवत आहे. आश्वासन देऊन दिशाभूल करणाऱ्यापैकी मी राजकारणी नव्हे. जे बोलतो ते आचरणात आणतो, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. किरणगी (ता. अथणी) येथे तावशी -किरणगी, …
Read More »संकेश्वरात चर्चेतील लिंगायत रुद्रभूमी..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील लिंगायत रुद्रभूमिचा विचार समाजाचे नेते मंडळी कधी करणार? असा प्रश्न समाज बांधवांतून विचारला जात आहे. कारण लिंगायत रुद्रभूमिला जाण्याकरिता निटसा रस्ता नाही, आणि पावसाळ्यात रुद्रभूमित दफनविधी करता येत नाही. अशी अवस्था आहे. पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीचे पाणी रुद्रभूमित शिरकाव करीत असल्याने वीरशैव लिंगायत समाज बांधवांना मयत …
Read More »महापौर, उपमहापौर निवडणूक त्वरित घ्या : नगरसेवकांची निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊन 8 महिने उलटून गेले तरी अद्याप महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रभागांमधील कोणतीही कामे होत नाही आहेत. तेंव्हा बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी 15 हून अधिक नगरसेवकांनी केली आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन 8 महिने झाले आहेत, …
Read More »बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने
बेळगाव : स्मशानभूमीला जायला वाट नसल्याच्या निषेधार्थ सौंदत्ती तालुक्यातील एनगी ग्रामस्थांनी सोमवारी बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून निदर्शने केली. सौंदत्ती तालुक्यातील एनगी गावात हिंदू-मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही तालुका प्रशासनाने दाद दिली नव्हती. त्याच्या निषेधार्थ एनगी ग्रामस्थांनी बेळगावात आज आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील ६५ वर्षीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta