संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभाग क्रमांक 13 च्या पोटनिवडणुकीत भाजपने लोकांना पैशाचे आमिष दाखवून एकगठ्ठा मते मिळविली आहेत. निवडणुकीत पैसा जिंकला,मानुष्की हारल्याचे स्पष्ट झाल्याचे संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले प्रभागाची साधी निवडणूक भाजपा नेत्यांनी प्रतिष्ठेची केली. निवडणुकीत लाखो रुपयांची …
Read More »वार्डातील लोकांच्या कामांसाठी सदासिध्द : ॲड. प्रविण नेसरी
संकेश्वर (महंमद मोमीन) : निवडणुकीतील पराजयाचा खेळाडूवृतीने स्विकार करीत आहे. प्रभागातील लोकांचा आर्शीवाद, पाठींबा लाभला. त्याबदल सर्व मतदारांना आपण धन्यवाद देत आहोत. विजय उमेदवार नंदू मुडशी यांचे अभिनंदन करीत आहे. वार्डातील लोक आपल्या पाठीशी ठाम उभे राहून सहकार्य केले आहेत. त्यामुळे वार्डातील कोणतीही समस्या असो, त्यांचे व्यक्तीगत काम त्यासाठी आपण …
Read More »प्रभाग 13 पोटनिवडणुकीत भाजपचे नंदू मुडशी विजयी
संकेश्वर (महंमद मोमीन) :संकेश्वर प्रभाग 13 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे नंदू मुडशी ३०२ मताधिक्याने विजयी झाले आहेत. मुडशी यांना ७१० तर पराजित काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांना ४०८ मते मिळाली आहेत. सहा मतदारांनी नोटा मतदान केले आहे. निवडणूक जाहीर होताच नंदू मुडशी समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा …
Read More »क्रीडा क्षेत्रात करिअर घडवा : युवा नेते श्रीनिवास पाटील
ऐनापूर येथे कब्बड्डी स्पर्धेचे उद्घाटन उगार खुर्द : फक्त शहरी भागातून नव्हे तर खेड्यातूनही भविष्यात राष्ट्रीयस्तरावरचे खेळाडू तयार होत असतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या खेळाला प्राधान्य देऊन त्यामध्ये आपले करिअर घडवा, असे आवाहन युवानेते श्रीनिवास पाटील यांनी केले. ऐनापूर येथे नुकत्याच खुल्या कब्बड्डी स्पर्धांना प्रारंभ झाला. याचे उद्घाटन करून ते बोलत …
Read More »एकत्रित येण्यासाठी महोत्सवांची गरज
आ. श्रीमंत पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : आपल्या परिसरात कुठे ना कुठे पंचकल्याण महोत्सव होत असतो, ही आनंदाची बाब आहे. समाजाने एकत्रित येण्यासाठी असे महोत्सव, समारंभ व कार्यक्रमांची गरज आहे, असे मत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ (ता. कागवाड) येथेल श्री …
Read More »खानापूर युवा समितीचे उद्या विविध विषयांवर तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी व बस आगारप्रमुखांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या सोमवार दिनांक 23 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमि करणे, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे सोमवारी तहसीलदाराना निवेदन दिले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाद्य पदार्थांच्या …
Read More »स्वरूप धनुचे याला राज्यस्तरीय मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत तीन पदके
बेळगाव : नुकताच बेंगलोर येथे संपन्न झालेल्या राज्य पातळीवरील मिनी ओलंपिक जलतरण स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात बेळगावच्या स्वरूप सतीश धनुचे याने विविध जलतरण प्रकारात सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली. 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण, शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य तसेच 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात कास्य पदक मिळविले. तो …
Read More »24 पासून बारावी पेपर तपासणीस प्रारंभ
बेळगाव : पदवीपूर्व द्वितीय वर्षाची म्हणजे बारावीची परीक्षा नुकतीच संपली असून आता पेपर तपासणीला सुरुवात होणार असून येत्या मंगळवार दि. 24 मे पासून बेळगाव शहरातील 8 केंद्रांवर पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे. दहावीच्या निकालानंतर आता शिक्षण खात्याने बारावी परीक्षेचा निकाल लवकर लागावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पेपर …
Read More »‘वन टच’चा स्तुत्य उपक्रम; गरजूंना जीवनावश्यक सहित्याचे वाटप
बेळगाव : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील गुडसशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाऊंडेशन (एक हात मदतीचा) संस्थेच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त शहर आणि परिसरातील 20 गरजू कुटुंबांना एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच पार पडला. वन टच फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष विठ्ठल फोंडू …
Read More »गोव्यातील अपघातात बेळगावचे ३ युवक ठार; १ गंभीर जखमी
बेळगाव : गोव्यात प्रवासाला गेलेल्या बेळगावच्या युवकांच्या कारला झालेल्या अपघातात ३ युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना रविवारी सकाळी घडली आहे. गोव्यात फिरायला गेलेल्या युवकांच्या कारला म्हापशाजवळ आज रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. म्हापशाजवळील कुचेली येथे भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची झाडाला धडक झाली. ही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta