Saturday , November 7 2026
Breaking News

राष्ट्रीय स्पर्धेत साई तायक्वांदोचे सुयश

Spread the love

बेळगाव ‘ बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या व्हीफा कप राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत काकती येथील साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या 5 विद्यार्थ्यांनी अभिनंदन यश मिळविले आहे.

बेंगलोर येथे गेल्या 2 आणि 3 जुलै रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो स्पर्धेत साई तायक्वांदो इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी फाईटमध्ये तीन सुवर्ण तर दोन कांस्य पदकं तसेच फुंगसेमध्ये एक सुवर्ण तर चार कांस्य पदकं पटकाविली.

शबा दस्तगीर सुतगट्टी, ओम सुनील सुरेकर, ज्योतिबा केदारी नागवडेकर आणि नारायण दत्तात्रय बेटगेरी अशी या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या सर्वांना तायक्वांदो प्रशिक्षक विनायक राजू केसरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *