मंत्री अशोक; बेळगावसह चार ठिकाणी एनडीआरएफची पथके बंगळूर : कर्नाटकात मान्सूनपूर्व पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला (एनडीआरएफ) ची चार पथके तैनात करणार आहे, असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले. दरम्यान, कांही भागात पवसाचा जोर कमी झाला असला तरी अद्यापही धोका …
Read More »नवज्योतसिंग सिद्धू पटियाला कोर्टात शरण!
अमृतसर: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार असल्याची चर्चा आहे. आत्मसमर्पण केल्यानंतर सिद्धू वैद्यकीय तपासणीसाठी पटियाला येथील माता कौशल्या रुग्णालयात गेले. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना काल सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर …
Read More »अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना आर्थिक मदत करा
प्रा. दिपक पाटील; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ग्रामीण भागात लग्नासाठी शेतकरी मुलगा नको, अशी नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे शेतकरी युवकांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्किल झाले आहे. विवाह न झाल्याने त्यांच्यात नैराश्य वाढत आहे. अशा अविवाहित ३० वर्षांवरील युवकांना महाराष्ट्र शासनाने दहा लाखांची आर्थिक मदत …
Read More »भाई थोडा संभालके….
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पी बी रोड चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. रस्ता करताना चर बुजविण्याचे काम कसे-बसे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांना चौपदरी रस्त्यावरुन सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. येथील पोस्ट कार्यालय नजिकच्या जुना पी. बी. रोडवर वाहनधारकांना सावधानपूर्वक वाहने चालवावी लागत आहेत. खासगी कारमधून प्रवास करणाऱ्या …
Read More »स्वामी विवेकानंदचे १५ विद्यार्थी टाॅपर : महेश देसाई
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या १५ मुला-मुलीनी दहावी परिक्षेत ९५% पेक्षा जादा गुण मिळविले असून कु. वृंन्दा महेश देसाई ९९.२% गुण मिळवून शाळेच नाव मोठं केल्याचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले. ते गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा सत्कार करुन बोलत होते. अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे संस्थापक काडगौडा …
Read More »जैनधर्म तत्वज्ञान जीवनाला दिशादायक
युवा नेते श्रीनिवास पाटील : शेडबाळला पंचकल्याण महोत्सवात सहभाग अथणी : अहिंंसा परमोधर्म यासह जैन धर्मातील तत्वज्ञान मानवी आयुष्याला दिशा देणारे आहे, असे मत भाजपचे युवा नेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. शेडबाळ येथे श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने आयोजित केलेल्या पंचकल्याण महोत्सवात श्रीनिवास पाटील सहभागी झाले होते. …
Read More »संकेश्वर प्रभाग १३ करिता भरपावसात ७७% मतदान
नवरदेवसह ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीसाठी आज संततधार पावसात ७७% मतदान झाले. अक्कमहादेवी कन्या शाळा मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात शांततेने मतदान पार पडले. येथे १४७८ मतदानापैकी. ११२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नवरदेवासह अपंग, वृध्दांचा देखील समावेश होता. गुरुवार दि. …
Read More »येळ्ळूर ग्राम पंचायतचे येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या ब्रिजसाठी निवेदन
बेळगाव : बायपास रस्त्याचे काम जोमाने सुरु असून येळ्ळूर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची उंची व रुंदी वाढून देण्याबाबत निवेदन देण्यात आले. येळ्ळूर- वडगाव रस्त्यावरून जाणारे ब्रिजची उंची ही 4 मीटर (13 फूट) आहे व रुंदी 12 मीटर (39 फूट) आहे. हे समजताच येळ्ळूर ग्राम पंचायतीने तातडीने भेट घेऊन याबद्दल रहदारी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप नेत्यांना विजयाचा नवा मंत्र!
नवी दिल्ली : भाजपने लोकांची विचार करण्याची पध्दत बदलली तरी मुख्य मुद्यांपासून देशाचे लक्ष विचलित करण्याकडे काही पक्षांची सारी ‘इकोसिस्टिम’ काम करत आहे. त्यांच्या जाळ्यात न अडकता व ‘शॉर्ट कट’ न घेता देशासमोरील मुलभूत विषयांच्या सोडवणुकीसाठी व पुढच्या २५ वर्षांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला अग्रेसर रहायचे आहे अशा शब्दांत पंतप्रधान …
Read More »कर्नाटकातील लोहखनिज निर्यातीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये लोहखनिजाचे उत्खनन केलेल्या कंपन्यांना त्यांचा माल विदेशात निर्यात करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. राज्यातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमकुरु या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लोहखनिजाचे उत्खनन करण्यात आलेले आहे. संबंधित प्रशासकीय विभागांनी घालून दिलेल्या अटी, शर्थीचे पालन करीत संबंधित कंपन्या लोहखनिजाची निर्यात करू शकतात, असे सरन्यायाधीश एन. व्ही. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta