खानापूर (वार्ता) : गणेबैल (ता. खानापूर) गावच्या सर्वे नंबर 19 आणि 20 या शिवारात शुक्रवारी दि. 21 रोजी भर दुपारी ऊसाच्या फडाला आचनक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गणबैल येथील शेतकरी मोतिराम लक्ष्मण गजपतकर, कृष्णा कल्लापा गजपतकर, मारूती मोरे, लक्ष्मण महादेव मोरे, रामचंद्र …
Read More »बसमधून प्रवास करताना विद्यार्थी गंभीर जखमी
माजी आमदार अरविंद पाटील यांनी केली मदत खानापूर (वार्ता) : बेळगावहून सागरकडे जाणार्या बसमध्ये हल्याळ येथील भरतेश कॉलेजचा विद्यार्थी इशान शंकर पाटील (वय 20) हा बसमधून हल्याळकडे जात होता. बेळगाव-खानापूर महामार्गावरील नावगा ते कौंदलदरम्यान समोरून येणार्या ऊस वाहू ट्रॅक्टरला बसमधील विद्यार्थ्याचा हात खिडकीतून ट्रॅक्टरला लागल्याने हाताला गंभीर जखम झाली. त्याचवेळी …
Read More »‘एन डी सीमावासीयांचे आशास्थान होते’
खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै. प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे सीमावासीयांचे आशास्थान होते, असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले. शनिवारी दि. 22 रोजी शिवस्मारकात आयोजित दिवंगत डॉ. प्रा. कै. एन. डी. पाटील …
Read More »रेकी, थर्ड आय अॅक्टिव्हेशन कार्यशाळा संपन्न
बेळगाव (वार्ता) : कोरे गल्ली शहापूर येथील मुरलीधर योग गुरुकुल यांच्यातर्फे आयोजित ‘रेकी आणि थर्ड आय अॅक्टिव्हेशन’ यावरील कार्यशाळा सरस्वती वाचनालय सभागृहात नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. मुरलीधर योग गुरुकुलचे गुरुवर्य मुरलीधर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास मुख्य व्याख्याते म्हणून रेकी ग्रँड मास्टर व इंजिनिअर्स कॉम्प्युटर अकॅडमीचे अध्यक्ष …
Read More »कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीकडून कचरापेटीचे वाटप
बेळगाव (वार्ता) : कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतकडून गावातील नागरिकांना कचरापेटीचे वाटप करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत चालू असलेल्या कचरा निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक घरात एक कचरा पेटी (डस्टबिन) देण्यात आली. याची सुरूवात वार्ड क्रमांक 1 मधून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील, राकेश धामणेकर, वैजनाथ बेन्नाळकर व सदस्या मधु पाटील यांच्या हस्ते …
Read More »डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या चरित्राचे सोमवारी प्रकाशन
बेळगाव : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि तत्त्वचिंतक डॉ. जे. पी. नाईक यांच्या जीवनपटाचा व कार्याचा आढावा घेणाऱ्या डॉ. एम. आर. निंबाळकर लिखित चरित्राचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. शिवबसव नगर येथील श्री सिद्धराम इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात सकाळी ११ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बेननस्मिथ …
Read More »एसीबीच्या कारवाईत मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह हस्तक ताब्यात
बेळगाव : मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यासाठी ५ टक्के लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव मुझराई विभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाईक हस्तकास भ्रष्टाचार निर्मूलन टास्क फोर्सने (एसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मुजराई विभागाचा दशरथ नकुल जाधव आणि त्याच्या नातेवाईकाचा समावेश आहे. रामदुर्गा येथील यकलम्मा मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मुजराय विभागाने 4 लाख रुपये …
Read More »दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर अपक्ष उमेदवार
पणजी: दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने शुक्रवारी उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी …
Read More »माजी आर्मिमेन संघटनेच्यावतीने वार्षिक दिन साजरा
खानापूर : डॉ सोनाली सरनोबत यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आर्मीमेन संघटना खानापूरने आपला वार्षिक दिन सोहळा आणि हळदी कुंकु सोहळा साजरा केला. सोनाली सरनोबत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या होत्या. संघटनेचे अध्यक्ष अमृत पाटील, गणपत गावडे सर, नगरसेविका मेघा कुंदरगी, मीनाक्षी बैलूरकर, कल्पना पाटील यांच्यासह माजी सैनिक व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या. …
Read More »संकेश्वरात हांडा, घागर, मिक्सरची चोरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर इंदिरा नगर येथे चोरांनी बंद घरांना टार्गेट करुन रोख १ लाख २० हजार रुपये, तांब्याचा हांडा, तांब्याच्या घागरी, चांदीचे पैंजन, मिक्सर घेऊन पोबार केला आहे. चोरांनी बंद घरांचा अंदाज घेऊन चोरी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आता लगीन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta