बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त धर्मांतर बंदी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील चर्चेचे वृत्तांकन करण्यास प्रसारमाध्यमांवर सुवर्णसौधमध्ये बुधवारी निर्बंध लादण्यात आले. याच्या निषेधार्थ पत्रकारांनी निदर्शने केली. कोणत्याही प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्यांना सुवर्णसौधमध्ये प्रवेश देऊ नये असा आदेश सरकारने काढल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसौध सचिवालयाकडून व्हिडिओ जर्नलिस्ट्सना बाहेर काढले. विधानसभा लॉन्ज आणि विरोधी पक्ष कक्षाजवळ कॅमेरा आणण्यास सभापतींनी …
Read More »बाजारपेठेतील दुकाने नाताळसाठी सजली!
नागरिक, व्यावसायिकांमध्ये उत्साह : टोप्या, ड्रेसची रेलचेल निपाणी (वार्ता) : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण शनिवारी (ता. 25) डिसेंबर रोजी साजरा करण्यात होणार आहे. त्या निमित्ताने लागणार्या विविध वस्तू निपाणी बाजारात विक्रीस आल्या आहेत. दिवाळीनंतर आता नाताळसाठी बाजारपेठ सजली आहे. शहरात दोन लहान चर्च आहेत. नाताळ निमित्ताने चर्चची रंगरंगोटी, सुशोभीकरण सुरू …
Read More »तिवोलीच्या युवकाचा अपघातात मृत्यू
खानापूर (वार्ता) : तिवोली (ता. खानापूर) येथील युवकाचा खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शुभम गार्डनजवळ ओमीनी व स्कूटी याची समोरासमोर जोराची धडक बसल्याने स्कूटी चालक राजू पिटर सोज (वय 34) याचा मृत्यू झाला. याबाबत खानापूर पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, तिवोली (ता. खानापूर) युवक राजू पिटर सोज हा गोव्यात नोकरीला होता. बुधवारी …
Read More »संकेश्वर हिरण्यकेशी कारखान्याजवळ रस्ता ओलांडताना महिला ठार
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर-गोटूर येथील पोदनपूर पंचकल्याण महोत्सव महाप्रसाद सेवन करुन गडबडीने नांगनूर तालुका गडहिंग्लज गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या दोन महिला सिफ्ट अपघातात गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच उपचारार्थ गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अपघातातील गंभीर जखमी वृध्दा मालूताई अप्पासाहेब नाशीपुडी (वय 65) राहणार नांगनूर तालुका …
Read More »कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक
कोगनोळी (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. याचे पडसाद बेळगाव जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्भवले. बेळगाव जिल्ह्यात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आला. त्याचप्रमाणे सीमेलगत असणार्या कोल्हापुरातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला …
Read More »उत्तर कर्नाटकातील पाणी योजना अंमलबजावणीसाठी सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री बोम्माई यांची माहिती
बेळगाव (वार्ता) : कृष्णा पाणी योजनेच्या तिसर्या टप्प्यात अनेक अडचणी आल्या आहेत. या संदर्भात न्यायालयीन वादही सुरू आहे. पुढील महिन्यात दहा तारखेला सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सोबतचा वाद आटोक्यात आला आहे. तेलंगणा सरकारने आपली याचिका मागे घेतली आहे. म्हादाईमधून कर्नाटकच्या वाट्याला कमी पाणी मिळाले आहे, याची माहिती केंद्रीय समितीला देण्यात …
Read More »पोलिसांनी खोटे गुन्हे मागे घ्यावे : श्रीरामसेना हिंदुस्तानची मागणी
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने सीमा भागातील युवकांवर तसेच स्वयंसेवकांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत निरपराध विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्याने भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि कर्नाटक सरकारचे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांना निवेदन देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे बेंगलोरमध्ये विटंबना झाल्यानंतर त्याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले. यावेळी …
Read More »संकेश्वर बंदला उदंड प्रतिसाद
राणी चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळीने समाजकंटकांचा धिक्कार संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात आज संकेश्वर समस्त नागरिक व विविध संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या संकेश्वर बंदला सर्व व्यापारी व्यावसायिकांनी, दुकानदारांनी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बेळगांव अनगोळ येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा पुतळा आणि बेळगांव खानापूर येथील श्री बसवेश्वर …
Read More »राष्ट्रपुरुषांच्या अवमानप्रकरणी चिक्कोडीत आंदोलन
चिक्कोडी : समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्यात आल्याच्या विरोधात चिक्कोडी येथे कुरबर समाजाच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना, विश्वगुरू बसवेश्वर यांच्या प्रतिमांचा अवमान आणि विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज चिक्कोडी तालुका कुरबर संघाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. राष्ट्रपुरुषांच्या अवमान करणार्या दुष्कर्म्यांना अटक …
Read More »बेळगाव शहरातील 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात उभारण्यात आलेल्या 16.50 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि रेशीम, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा मंत्री डॉ. नारायण गौडा यांच्या हस्ते आज मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. 16.50 कोटी रुपये खर्च करून, इनडोअर स्टेडियम आणि महिला क्रीडा वसतिगृह बांधण्यात आले आहे. बेळगाव येथील क्रीडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta