Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

स्वच्छतागृहातील पैशांची लूट थांबविण्यासाठी निवेदन

  निपाणी : निपाणी येथील बसस्थानकावर कर्नाटक, महाराष्ट्रसह कोकण भागातील प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे प्रवासावेळी गैरसोय होऊ नये, यासाठी केएसआरटीसीतर्फे बसस्थानकावर शौचालये बांधली आहेत. पण, त्यांच्या वापरासाठी प्रवाशांकडून लूट केली जात आहे. ही लूट तत्काळ थांबवावी, या मागणीचे निवेदन फोर-जेआर मानवाधिकार संघटनेतर्फे परिवहन मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहिती अशी, बसस्थानकावर …

Read More »

तळेवाडी-गोल्याळी मार्गावर वाघाचे दर्शन!

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तळेवाडी-गोल्याळी मार्गावर काल शुक्रवारी 6 रोजी रात्री 8.00 वाजण्याच्या सुमारास वाघ रस्त्यावरून पुढे जात असल्याचे दोघा दुचाकीस्वाराना दिसून आला. त्यामुळे त्यांनी घाबरून जागेवरच दुचाकी थांबवली व वाघ जाण्याची वाट पाहतच लागले. परंतु वाघ थोडा पुढे गेला आणि परत मागे फिरला व हल्ला करण्यासाठी दुचाकीस्वारांच्या दिशेने …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या वतीने अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने मन्नूर येथील अंगणवाडीतील 100 मुलांना स्वेटर्स प्रदान केले. श्रीमती आशा पत्रावळी यांनी आपल्या आई कै. रुक्मिणी रामू देवनावर यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून सदर उपक्रम राबविण्यात आला. आशा पत्रावली या बेळगाव येथील एक कल्पक आणि हुशार विणकर आहेत. विणकाम क्षेत्रात आणि विणकाम करून …

Read More »

हिवाळी अधिवेशनावर 580 सीसीटीव्ही तर 10 ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

    बेळगाव : सोमवार पासून सुरु होणाऱ्या बेळगाव येथील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सुमारे 6500 पोलिसांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. येथील 580 सीसीटीव्ही कॅमेरे तर दहा ड्रोन कॅमेराद्वारे अधिवेशनावर करडी नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी …

Read More »

महांतेश कवठगीमठ यांना नागनूर रुद्राक्षी मठाचा ‘सेवारत्न पुरस्कार’

  बेळगाव : कर्नाटक विधान परिषदेचे माजी सदस्य आणि केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांना कायकयोगी शतायुषी लिंगायत पूज्य डॉ. शिवबसव महास्वामी यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नागनूर रुद्राक्षी मठाकडून ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. महांतेश कवटागीमठ हे २५ वर्षांपासून केएलई संस्थेत कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात …

Read More »

ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मधुकर पिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु …

Read More »

बिजगर्णी शिक्षण संस्थेबाबत आदेशाला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

  पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचा वाद बेळगाव : बिजगर्णी येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ या संस्थेबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पश्चिम विभाग शिक्षण मंडळाच्या हक्कावरून गेल्या अनेक दिवसांपासून उच्च न्यायालयात प्रकरण होते. त्यावर 27 ऑगस्ट रोजी निकाल देताना संस्थेचे ट्रस्ट म्हणून असलेले अस्तित्व रद्द …

Read More »

मराठा आरक्षणासाठी ११ डिसेंबर रोजी सुवर्ण विधानसौध येथे राज्यस्तरीय आंदोलन

    सरकारी अधिकाऱ्यांकडून आंदोलनाला परवानगी बेळगाव : येत्या ९ डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशन काळात कर्नाटक राज्यातील मराठा संघटनांच्यावतीने ‘३ बी’ ऐवजी ‘२ बी’ आरक्षण मिळावे , या मागणीकरिता दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला परवानगी द्यावी, यासाठी गुरुवार दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी बेळगाव …

Read More »

कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरूच!

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असते याला विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्याला परवानगी देऊ नये, महामेळावा घेण्यात येऊ नये यासाठी कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड संघटनांच्यावतीने निदर्शने …

Read More »

मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन

  खानापूर : मणतुर्गे येथील श्री रवळनाथ मंदिराचे कळस बांधकाम पूजन गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी गावचे वतनदार पाटील श्री. सुभाष गणपती पाटील व मानकरी विष्णू गुरव पुजारी, जोतिबा दत्तू गुरव आणि श्री. ज्ञानेश्वर विष्णू देसाई यांच्या हस्ते पार पडले. सुरुवातीला कळस बांधकाम पूजन करण्यात आले. यावेळी जीर्णोद्धार समितीचे …

Read More »