बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. २०१५ रोजी …
Read More »बेळगाव येथील एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : बेळगाव येथील एसबीजी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या स्वस्तवृत्त आणि योग विभागाने ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग सत्र आयोजित केले होते. महाविद्यालयाच्या सभागृहात हा योग सत्र आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात धनवंतरी पूजा आणि दीपप्रज्वलन समारंभाने झाली. यामुळे पारंपारिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.. …
Read More »खानापूरमध्ये इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन…
खानापूर : खानापूर येथील बहुप्रतीक्षित इंदिरा कॅन्टीनचे आज उद्घाटन झाले. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनी स्वतः लोकांना नाश्ता वाढून या कॅन्टीनचे उद्घाटन केले. ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे हे इंदिरा कॅन्टीन, माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूल व प्रायमरी शाळा येळ्ळूर येथे जागतिक योग दिन संपन्न…
येळ्ळूर : आपल्या आरोग्यावरचा खर्च टाळण्यासाठी योगा हा मोफत उपचार आहे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य सदृढ राखणे महत्त्वाचे आहे त्यासाठी सर्वांनी दररोज योगा, प्राणायाम करावा असे मौलिक सल्ला शाळेचे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी योग दिनाचे महत्त्व पटवून देताना सांगितले. यावेळी प्रायमरी मुख्याध्यापक आय. बी. राऊत, श्री. नरेंद्र मजूकर, …
Read More »मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून ‘हार्टफुलनेस मेडीटेशन सेंटरच्या’ प्रशासक श्रीमती प्रियदर्शनी खटाव लाभल्या होत्या तर व्यासपीठावर डॉ. आसिफ कारीगर आणि कार्यक्रमाच्या कोऑर्डीनेटर सौ. …
Read More »संत मीरा शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेत आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. शाळेच्या माधव सभागृहात प्रमुख पाहुण्या आरोग्य भारतीच्या उपाध्यक्षा हेमा आंबेवाडीकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार भारतमाता …
Read More »म. ए. युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ आज कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा कॅम्प येथून करण्यात आला. दरवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा पालकांचे कौतुक करावे यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते, आज त्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड …
Read More »सर्पदंशाने बेळवट्टी येथील शेतकऱ्याचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळवट्टी गावातील शेतकरी शेतात काम करीत असताना साप चावल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविंद्र कांबळे (वय 38) या शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाला. आज सकाळी नेहमीप्रमाणे शेतात बटाटे लागवडीचे काम करीत असताना बटाट्याच्या वेली खाली साप आढळला. वेल उचलत असताना सापाने रविंद्र …
Read More »नदीवरील पुलाचे कठडे तोडून कार थेट नदीत कोसळली; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
बक्सर : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळली. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह …
Read More »युद्ध नको, शांतीचा उपासक बुद्ध हवा : प्राचार्य आनंद मेणसे
बेळगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बेळगाव यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 20 जून रोजी “युद्ध नको बुद्ध हवा” या विषयाला अनुसरून प्राचार्य आनंद मेणसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे कार्यकर्ते अर्जुन चौगुले होते. प्राचार्य आनंद मेणसे यांनी आपल्या व्याख्यानात गेल्या अनेक दशकापासून इस्त्रायल व पॅलेस्टाईन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta