Monday , September 21 2026
Breaking News

महाशिवरात्री महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री कपिलेश्वर ट्रस्टकडून परिसरात पाहणी

Spread the love

 

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने यावर्षी महाशिवरात्री महोत्सव निमित्त पूर्व तयारीचा पाहणी दौरा करण्यात आला. येणाऱ्या शिवभक्तांना गैरसोय होऊ नये म्हणून हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी खडेबाजार पोलीस स्टेशनचे मुख्य अधिकारी महांतेश दामणावर, एक्स्ट्रीम सिक्युरिटीचे रघुनाथ देसाई व त्यांचे सहकारी तसेच महानगरपालिकेचे आनंद पिंपळे व श्री कपिलेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कुरणे, अभिजीत चव्हाण, विवेक पाटील, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे, संतोष देवर यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *