Sunday , December 21 2025
Breaking News

Belgaum Varta

निपाणीतील मावळा ग्रुपतर्फे किल्ले पुरंदर गडकोट मोहीम

  आकाश माने; पुरुषासह महिलांचाही सहभाग निपाणी (वार्ता) : निपाणी व परिसरातील नागरिकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास माहीत व्हावा, गडकोटांबद्दल आदर निर्माण होण्यासाठी येथील मावळा ग्रुप गेल्या चार वर्षापासून गडकोट मोहिम आयोजित करत आहे. यावर्षी मावळा ग्रुपची चौथी गडकोट मोहीम आहे. ही मोहीम निपाणी ते किल्ले …

Read More »

सदलगा -भद्रावती नविन रातराणी बस सेवा आजपासून सुरू

  सदलगा : गेल्या तेरा वर्षांपासून सदलगा येथून शिमोगा आणि भद्रावती अविरतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस सेवा सुरु आहे. याचाच एक पुढचा टप्पा म्हणजे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी. के. संगमेश यांच्या सहकार्याने व सदलगा शहरातील माजी नगरसेवक पिरगौडा पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून शिमोगा …

Read More »

एंजल फाउंडेशनच्या वतीने आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार

  बेळगाव : बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन व एंजल फौंडेशन ग्रामीण विकास व शिक्षण संस्थेतर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ एंजल फौंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ. मीनाताई बेनके यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री. दीपक सुतार, स्केटिंग …

Read More »

मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब भेकणे यांचे आकस्मिक निधन

  बेळगाव : मुळच आनंदवाडी व सध्या आदर्श नगर वडगाव येथील रहिवासी, वेदांत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बाबासाहेब निंगाप्पा भेकणे (वय 51) यांचे आज सोमवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुलगे, एक भाऊ, एक बहीण, वहिनी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार दुपारी …

Read More »

कडोली क्रिकेट स्पर्धेत श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळचा संघ विजेता

  बेळगाव : अनगोळ येथील श्रीराम सेना हिंदुस्तानच्या क्रिकेट संघाने एस के लायन्स बाळेकुंद्री या संघाचा पराभव करत कडोलीयेथील श्री वेंकटेश्वर ट्रॉफी वर नाव कोरले. श्री वेंकटेश्वर ट्रॉफी कडोली या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांनी तर द्वितीय क्रमांक एस के लायन्स बाळेकुंद्री …

Read More »

महापुरुषांच्या स्वप्नातील देश घडवा : भास्कर पेरे -पाटील

  फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन निपाणी (वार्ता) : साधु, संत, महापुरुष आणि महात्म्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या विचारधारा दिल्या आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने समाज अधोगतीकडे जात आहे. भेसळयुक्त पदार्थ निसर्गाचे संवर्धन होत नसल्याने अनेक व्याधी जडत आहेत. त्यामुळे महापुरुषांनी घालून दिलेल्या शिकवणी आचरणात आणून त्यांच्या स्वप्नातील देश घडवण्यासाठी …

Read More »

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने मोफत कुस्त्यांचे प्रसिद्धीपत्रक प्रकाशन

  बेळगाव : सालाबादाप्रमाणे यावर्षी ही बेळगाव मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने ५ जानेवारी रोजी बेळगावच्या प्रसिद्ध आनंदवाडी कुस्ती आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने नामवंत मुलांच्या कुस्त्यांबरोबरच नवोदित कुस्तीगारांच्या प्रोत्साहनार्थ कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात येते. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या कुस्ती मैदानाचे प्रसिद्ध पत्रकाचे आज रविवारी …

Read More »

जीएसएस पदवीपूर्व कॉलेजतर्फे संगणक विज्ञान विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान

  बेळगाव : टिळकवाडी येथील जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य एस एन देसाई हे होते. तर व्याख्याते म्हणून आरपीडी पदवीपूर्व कॉलेजचे प्राध्यापक अभिजीत पाटील उपस्थित होते. प्रारंभी संगणक विभाग प्रमुख प्रा. सोनिया चिट्टी यांनी प्रास्ताविकामध्ये विशेष व्याख्यान …

Read More »

एका महिन्यात शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई : मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बंगळूर : अतिवृष्टीमुळे १.५८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील एका महिन्यात भरपाई दिली जाईल, असे महसूल मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी शुक्रवारी सांगितले. सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर गौडा यांनी ही माहिती दिली. “गेल्या एका महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले असून डेटा एंट्री अंतिम टप्प्यात आहे. पिकाचे १२० कोटी …

Read More »

मदन बामणे यांची जायंट्स आय फौंडेशनच्या अध्यक्षपदी निवड

  बेळगाव : गेल्या सहावर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या जायंट्स आय फौंडेशनच्या अध्यक्षपदी संस्थापक मदन बामणे यांची निवड करण्यात आली आहे. समाजाला नेत्रदान त्वचादान आणि देहदानाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना या समाजोपयोगी कार्य करण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य फौंडेशनच्या माध्यमातून करण्यात येते. आज सायंकाळी मावळते अध्यक्ष शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जायंट्स भवन …

Read More »