बेळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (4 जून) रोजी होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयात बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासंबंधीची पूर्व तयारीची पाहणी केल्यानंतर रविवारी मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत …
Read More »प्रज्वल रेवण्णाकडून एसआयटीच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे
बंगळुरू : कर्नाटक सेक्स स्कँडल प्रकरणी आरोपी प्रज्वल रेवण्णाला ३१ मे रोजी बंगुळूरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रज्वल रेवण्णावर कर्नाटकमधील अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कथित सेक्स व्हिडीओचा पेन ड्राइव्हही …
Read More »प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; पाच चिमुकल्यांसह ७ जणांचा मृत्यू
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यात बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. श्योपूर जिल्ह्याच्या सिप नदीत ११ प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या दुर्घटनेत पाच चिमुकल्यांसह सात जणांचा मृत्यू झाला तर चार जणांना वाचवण्यात यश आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशातील श्योपूर येथे शनिवारी अचानक आलेल्या …
Read More »सुनीता विल्यम्स यांची गगनझेप अपयशी!
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील ही दुसरी घटना आहे. दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि त्यांचे बुच विल्मोर हे सुरक्षित आहेत. बोईंग स्टारलाईनर …
Read More »अखेरच्या टप्प्यात ६०.३७ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीस उभे असून या मतदारसंघात ५६.३५ टक्के …
Read More »अंगणवाडी सेविकेचा बालकांच्या पोषण आहारावर डल्ला
बेळगाव : अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा बेकायदा साठा केलेल्या ठिकाणी बेळगाव महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या बेकायदेशीर संकलनाच्या प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि. ३१) मे रोजी रात्री टिळक चौकाजवळील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. यानंतर सीडीपीओने येऊन तत्काळ तपासणी केली असता तो …
Read More »संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न
संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना 30 मे रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास घडली. अंधाराचा फायदा घेत वाहनांवर दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न असल्याची शंका प्रवाशांतून व्यक्त होत आहे. 30 मे रोजी मध्यरात्री संकेश्वर बायपास रस्त्यावर चालत्या वाहनावर दगडफेक करून वाहने अडविण्याचा …
Read More »एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा मोदी सरकार!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार ४०० पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहे, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. लोकसभा …
Read More »माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने मृत निराधार महिलेवर अंत्यसंस्कार
बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने निराधार मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांता कोलकार ही 70 वर्षीय महिला जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये कित्येक वर्षापासून वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही माहिती निराधार केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांना …
Read More »कविता जगण्याची उमेद देते : ऍड. नामदेव मोरे
कावळेवाडी : साहित्याचे वाचन करा. साहित्यातून समाज घडविण्याचे कार्य होते कविता जगण्याचा मार्ग दाखवते कवी श्रेष्ठ असतो. आजूबाजूच्या घडत जाणाऱ्या घटनांवर तो भाष्य करतो शब्दातून तो व्यक्त होत जातो. मनातील भावभावनांचे सुंदर जग तो काव्यातून प्रकट करतो मराठी भाषा संवर्धनासाठी असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta