इंदापूर : उजनी धरण पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुगावहून कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जाणारी प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस) बुडाली असून यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे. कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात …
Read More »अथणी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन महिला ठार
अथणी : कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिला ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कट्टी गावाच्या हद्दीत अथणी लघु औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात ही दुर्घटना घडली. सुनंदा तेली या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर शोभा तेली हिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू …
Read More »गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू यांचे निधन
बेळगाव : गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज बेळगाव येथील महांतेशनगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ व …
Read More »समिती नेते आर. एम. चौगुले यांची सांबरा महालक्ष्मी यात्रेस भेट
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सांबरा गावच्या श्री महालक्ष्मी यात्रेला तालुका समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी भेट देऊन महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले. यात्रा कमिटीच्या वतीने आर. एम. चौगुले यांचा इराप्पा जोई, काशिनाथ धर्मोजी व इतर सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी एन. के. कालकुंद्री, …
Read More »रयत संघटनेचे जिल्हा हेस्कॉमला निवेदन
तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून …
Read More »६ जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा : मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली …
Read More »कायदा आणि सुव्यवस्था कोणाच्या कार्यकाळात ढासळली हे सर्वश्रुत : सतीश जारकीहोळी
बेळगाव : राज्यातील कायदा व सुव्यवस्था भाजपच्या कार्यकाळात ढासळली कि काँग्रेसच्या याची आकडेवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडली आहे, असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. बेळगावमधील काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा आणि …
Read More »150 वर्षे पूर्ण झालेल्या मत्तीकोप विहिरीचे होणार पुनर्जीवन….
बेळगाव : खासबाग येथील टीचर्स कॉलनीमधील मत्तीकोप विहीर ही ब्रिटिशकालीन 150 वर्षे जुनी असुन जिथे संपूर्ण टिळकवाडी, शहापूर आणि खासबाग मधील नागरिक पोहायला शिकले होते, 60 वर्षा पूर्वी या विहिरीकडे दुर्लक्ष झाले आणि कालांतराने ती मुजून गेली व तिचे वैशिष्ट्य गमावले. प्यास फाउंडेशन, ए के पी फेरोकास्ट आणि बेम्को …
Read More »२१ वर्षानंतर भेटले वर्गमित्र विद्यार्थी
यरनाळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा :आठवणींने शिक्षकही गहिवरले निपाणी (वार्ता) : लहानपणीच्या मराठी शाळेतील आठवणी सगळे जण जपून ठेवतात तशाच आठवणी यरनाळ येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी आपल्या मित्र-मैत्रिणी शिक्षकांसोबत जाग्या केल्या. निमित्त होते मराठी शाळेतील २००२ २००३ सालातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी …
Read More »उपासना गारवे यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : येथील नगरसेविका उपासना गारवे यांना ‘आदर्श नगरसेविका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यांच्या सहभागाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या महाविद्यालयात कर्तव्यदक्ष भारतीय सैन्य दलातील अधिकारी, सिने कलाकार, शिक्षणाधिकारी, राजकीय नेते व माठाधिशांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta