बेंगळुरू : शेकडो महिलांवर अत्याचार करून त्याचे हजारो व्हिडिओ केलेल्या जनता दल (सेक्युलर) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत. घरची मोलकरीण आणि भाजपने नेत्याने प्रज्वल रेवण्णांचे कारनामे उघड केले आहेत. प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याच्या …
Read More »काँग्रेसच्या प्रचारार्थ निपाणीत बुधवारी शरद पवार यांची सभा
निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्य उत्तम पाटील यांनी केले. सोमवारी (ता.२९) दुपारी …
Read More »गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात
चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४६वा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबदावर ७८ धावांनी मात केली. चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावून प्रथम …
Read More »निराधार वृद्धावर जायंट्स मेन आणि नामदेव देवकी संस्थेच्या वतीने अंत्यसंस्कार
बेळगाव : प्रदीप गुप्ता (६०) नामक एक व्यक्ती गेल्या पंधरा वर्षांपासून किर्लोस्कर रोड येथे किरकोळ व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत होती. निराधार असलेल्या या व्यक्तीचे कोणीही नातेवाईक न्हवते. तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे सांगत होता. गेले काही दिवस ही व्यक्ती सतत आजारी पडत होती, त्याला अनेकदा समाजसेवकांनी जिल्हा रुग्णालयात …
Read More »रस्ते, गटारीसाठी मतदानावर बहिष्कार
प्रभाग १९ मधील नागरिकांचा निर्धार; २५ वर्षापासून दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये रस्त्यावर अतिक्रमण, रस्ते, गटारी व इतर सुविधांच्यासाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २५ वर्षापासून नगरपालिकेसह नेते मंडळींचे दुर्लक्ष झाल्याने हा पवित्रा घेतल्याची माहिती पंकज गाडीवड्डर यांनी दिली. या प्रभागामध्ये जुने आश्रयनगर, …
Read More »आनंदनगर येथील नाल्याचे काम अर्धवट स्थितीत; नाल्यात ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने परिसरात दुर्गंधी
वडगाव : आनंद नगर मधील नाल्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट स्थितीत असल्यामुळे नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी तुंबून राहिल्याने, परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून ड्रेनेजचे पाणी नाल्यात साचून राहिल्यामुळे डासांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पैदास वाढली आहे. याचा या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, …
Read More »“त्या” बँकेचा अध्यक्ष की भ्रष्टाचाराचा भस्मासुर?
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बहुजनांच्या हितासाठी स्थापिलेल्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे दिवसागणिक अधिकाधिक भयंकर स्वरूपात बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला की काय असेच म्हणावे लागेल. सदर बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप एवढे मोठे आहेत की एका कुख्यात खंडणीखोर गुंडाला लाजवेल असा प्रकार सभ्यपणाचा मुखवटा लावून सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात …
Read More »समितीला मत देऊन आपले अस्तित्व दाखवून देणे गरजेचे : शुभम शेळके
खानापूर : युवकांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यास समितीला निश्चित यश मिळेल असा विश्वास समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी हलशी येथे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेळके …
Read More »मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची जनजागृती
बेळगाव : येत्या मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान बेळगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेची जनजागृती मंडोळी, सावगाव व हंगरगे भागात करण्यात आली. भित्तीपत्रके चिकटविण्यात आली तसेच जागृती पत्रके वाटून युवकांना सभेविषयी जनजागृती करून संबोधित करण्यात आले, यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन …
Read More »येळ्ळूर श्री चांगळेश्वरी देवीचा यात्रोत्सव सोमवारपासून
येळ्ळूर : येळ्ळूर येथील ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार (ता. 29) पासून सुरू होत आहे. यात्रोत्सव सोमवार पासून ते गुरुवार पर्यंत सलग चार दिवस चालणार आहे सोमवार (ता. 29) रोजी आंबील गाड्यांनी यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे. तर मंगळवार (ता. 30) रोजी पहिल्यांदा श्री कलमेश्वर मंदिरासमोर इंगळ्यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta