खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहिर …
Read More »राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी
राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. आरआरने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. के एल राहुल आणि …
Read More »युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या घरावर अज्ञातांनी रात्री 12.00 वाजता भ्याड हल्ला करत सचिन केळवेकर यांच्यासह त्याच्या परिवाराच्या सदस्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली असून यामध्ये सचिन केळवेकर आणि सुंदर केळवेकर हे जबर जखमी झाले आहेत. निवडणुकीचे वातावरण असताना राजकीय वैमनस्यातून हल्ला …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावात आगमन
बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले. जगदीश शेट्टर आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यावतीने प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचे सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. नंतर मोदी सांबरा विमानतळावरून काकतीजवळ अण्णासाहेब जोल्ले यांच्या मालकीच्या आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पहिल्यांदाच बेळगावात मुक्कामी असलेल्या …
Read More »अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर १० धावांनी विजय
नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४३ वा सामना अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. ज्यामध्ये दिल्लीने मुंबईवर १० धावांनी मात करत यंदाच्या हंगामातील पाचवा विजय मिळवला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने जेक फ्रेझर मॅकगर्कच्या …
Read More »मौजे मणतुर्गे येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम संपन्न
खानापूर : मौजे मणतुर्गे तालुका खानापूर येथे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता गावचे वतनदार श्री. विलास गणपती पाटील व सौ. भाग्यश्री विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. यावेळी श्री रवळनाथाचे पुजन गावचे पुजारी श्री. विष्णू गुंडू गुरव आणि …
Read More »खानापूर तालुक्यात समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांची प्रचारात आघाडी
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते संपूर्ण खानापूर तालुका पिंजून काढीत आहेत. तसेच प्रत्येक गावातून सरदेसाई यांच्या विजयाचा निर्धार केला जात आहे. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शनिवारी हारूरी, शेडेगाळी, ठोकेगाळी गणेबैल, काटगाळी आदि भागात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी फटाक्यांची …
Read More »ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपचे तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी!
मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात भाजपने बडा चेहरा मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम अशी लढत होणार आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं आहे. गेल्या अनेक …
Read More »बोरगाव विविधोद्दीश संघाला १.४३ कोटीचा नफा
अध्यक्ष उत्तम पाटील; जिल्ह्यात सर्वाधिक पत निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांचे हित जपत बोरगाव येथील विविधोद्दीश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या कृषी सहकारी संघाने उत्तम प्रगती साधली आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात संघाला १ कोटी ४३ लाखांचा नफा झाल्याची माहिती कृषी संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिली. शनिवारी (ता.२७) संस्थेच्या कार्यालयात …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी दाखविले माणुसकीचे दर्शन!
खानापूर : सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा ताण असून देखील कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी रात्रीच्या अंधारात रस्त्याशेजारी जखमी अवस्थेत पडलेल्या दुचाकीस्वाराला प्रथमोपचार देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हल्याळ येथील प्रचार आटोपून डॉ. अंजलीताई निंबाळकर या शिरशी येथे निघाल्या असता वाटेत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta