बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ नेते महादेव पाटील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव पाटील हे जुने जाणते व व सीमा लढ्याचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघातून समितीने आपला उमेदवार …
Read More »दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारची याचिका : सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस
नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने दुष्काळ निवारणासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रातील भाजप सरकार दुष्काळग्रस्त कर्नाटकला दिलासा देत नाही; कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आपला लढा सर्वोच्च न्यायालयात नेला. केंद्र …
Read More »डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात तीन व्याख्याने
बेळगाव : ज्यांच्या अमोघ वाणीमुळे रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात असे ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी डॉ. उदय निरगुडकर यांची बेळगावात ३ व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. बुधवार दि. १० एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. मराठा मंदिर येथे ” भारत @ २०४७ ” या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात …
Read More »होलकेरेजवळ बस पलटी झाल्याने चार ठार, ३८ जखमी
बंगळूर : बंगळुरहून गोकर्णकडे भरधाव वेगात जाणारी एक खासगी बस आज पहाटे होलकेरे शहरात पलटी होऊन चार प्रवासी जागीच ठार तर ३८ जण जखमी झाले. अपघातातील मृतांपैकी दोघांची ओळख पटली आहे. शिमोगा जिल्ह्यातील सागर येथील गणपती (वय ४०) आणि उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर येथील जगदीश यांचा मृत्यू झाला आहे. …
Read More »शिर्सीतील मराठा नेत्यांचा डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना पाठिंबा
सर्व समाजासह ‘मराठा’ हितासाठी कटिबद्ध : डॉ. अंजली निंबाळकर खानापूर : विकासापासून वंचित असलेल्या सर्व घटकांच्या उन्नतीबरोबरच मराठा समाजाच्या सर्वंकष विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली. मतदारसंघातील मराठा समाजाच्या प्रमुखांसोबत त्यांनी रविवारी (दि. ७) शिर्सीतील बैठकीत चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत …
Read More »केंद्राकडून जाणीवपूर्वक एसडीआरएफ-एनडीआरएफबाबत संभ्रम
मुख्यमंत्री सिद्धरामय्या; निर्मला सितारामन खोटे बोलत असल्याचा आरोप बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर एसडीआरएफ-एनडीआरएफ बाबत जाणूनबुजून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केला आहे, कारण कराचा पैसा आणि दुष्काळी मदत यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट्सची मालिका केली …
Read More »भाजप कार्यकर्त्याकडून मराठा समाजाचा अपमान; कुमठा पोलिसात तक्रार दाखल
कारवार : उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर या मराठा असल्याने त्यांना उद्देशून उत्तर कन्नडमध्ये मराठा पिडा कशाला आणला असा अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान कुमठा येथील भाजपा कार्यकर्त्याने केला असून त्याच्या विरोधात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर. एच. नायक यांनी कुमठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. …
Read More »11 मे रोजी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : 9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 9 मे रोजी सकाळी सात वाजता शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे होणार असून नऊ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधी व पूजन आरती करून सकाळी दहा वाजता शहापूर शिवाजी …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ, बेळगाव सन् २०२४ सालाच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे. कार्यकारी मंडळ खालील प्रमाणे अध्यक्ष : दीपक अर्जुनराव दळवी उपाध्यक्ष : बाळाराम पाटील, रमेश पावले, प्रकाश शंकरराव पाटील (मार्केट यार्ड), महादेव पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, महेश जुवेकर, रमाकांत …
Read More »समाजातील शांतीसाठी मठ, मंदिरांची गरज
राजू पोवार ; रासाई शेंडूरमध्ये दत्त मंदिराची वास्तुशांती निपाणी (वार्ता) : विज्ञानामुळे प्रगती होत असली तरी त्याला अध्यात्माची जोड आवश्यक आहे. सध्या युवा वर्ग व्यसनाधीन होत असून त्यापासून दूर राहिले पाहिजे. सध्या मन:शांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. त्यासाठी युवकांनी अध्यात्माकडे वळावे, असे आवाहन रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta