गोकाक : भाजप मोदी हमी मोदी हमी म्हणत आहे. मी हमीदार असल्याचे मोदी सांगत आहेत. त्यांच्यावर काय हमी ठेवता येईल? आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांपैकी कोणती आश्वासने पूर्ण झाली? मंत्री सतीश जारकीहोळी यांनी खडसावले सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकाक व अरभावी विधानसभा मतदार संघाच्या सभेला संबोधित केले. सरकारने …
Read More »बेळगावला कर्मभूमी म्हणणाऱ्या शेट्टर यांचे बेळगावसाठी काय योगदान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सवाल
बेळगाव : कोविडच्या काळात बेळगाव जिल्ह्याला दिलेला ऑक्सिजन हुबळी-धारवाडला घेऊन जाणाऱ्या आणि इथल्या लोकांवर अन्याय करणाऱ्या जगदीश शेट्टर यांचे बेळगाव जिल्ह्यासाठी काय योगदान आहे? आता ते इथे येऊन बेळगावला कर्मभूमी म्हणत आहेत. आम्ही वेडे आहोत का? बेळगाव जिल्ह्यातील जनतेवर गुंडगिरी करायला आला आहात का? असा सवाल महिला व बालविकास …
Read More »बेळगावशी माझे नाते ३० वर्षांहून अधिक जुने : जगदीश शेट्टर
बेळगाव : आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही सर्व एकसंघ आहोत. सर्व मतभेद दूर झाले आहेत, असे माजी मुख्यमंत्री व बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले. बेळगावात आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर म्हणाले, बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे. मी येथे खूप …
Read More »कर्नाटकात ‘घराणेशाही’चा सर्वपक्षीय उदो उदो..!
बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे. काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ …
Read More »खासदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने उचललं होतं टोकाचं पाऊल?
चेन्नई : मरुमलारची ड्रविड मुन्नेत्र कझगमचे एमडीएमके वरिष्ठ नेते आणि इरोड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार ए. गणेशमुर्थी (वय ७७) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २४ मार्च रोजी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मिळालेल्या …
Read More »रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात
मुंबई : रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. परंतु, अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव काही घेत नाही. काही जागांवरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या …
Read More »‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय
आयपीएल २०२४ च्या ८ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना क्लासेनच्या नाबाद ८० धांवांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ३ गडी २७७ धावा करताना आयपीएल इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचबरोबर मुंबईला २७८ विक्रमी लक्ष दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईचा संघ …
Read More »भ्रष्ट अधिकाऱ्याच्या घरावर छापा; 27 लाख रु. जप्त
बेळगाव : पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग खानापूर येथे नरेगाच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेत असताना दुरदुंडेश्वर बन्नुर या अधिकाऱ्याला दि. 26 रोजी सापळा रचून त्याला अटक करण्यात यश आले. बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात या अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून झडती घेतली असता, त्यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांचा …
Read More »दिल्ली मद्य घोटाळा; गोव्यातील आपच्या प्रदेशाध्यक्षांसह चार नेत्यांना ईडीचे समन्स
पणजी : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर, आता ईडीने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. याच प्रकरणात आता आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि पक्षाच्या इतर दोन नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्या सोबतच भंडारी समाजातील अशोक नाईक यांनाही एजन्सीने समन्स पाठवले आहे. …
Read More »मैत्रेयी कलामंच समुहातर्फे महिला दिन साजरा
बेळगाव : २०१९ पासून समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या मैत्रेयी कलामंच समुहातर्फे या वर्षीचा महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपणही समाजाचे काही देणे लागतो हे नजरेसमोर ठेवून थोडी रक्कम जमा करून हे मंडळ वर्षभर अनेक उपक्रम कोणाच्याही मदतीशिवाय राबवत असते. अडचणीत असलेल्या महिलांना मदतीचा हात पुढे करत असते. दरवर्षी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta