डॉ. जे.पी. कांबळे; कुर्ली हायस्कूलमध्ये सदिच्छा समारंभ निपाणी (वार्ता) : जीवन ही एक स्पर्धा असून अनेक परीक्षांना आपणास सामोरे जावे लागते. तणावमुक्त वातावरणात परीक्षांना सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा, गती आणि मती शाबूत ठेवून कष्ट केल्यास यश हमखास मिळते. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या …
Read More »“त्या” उद्योजकाच्या शिनोळी येथील अस्थापनावर समितीच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले!
शिनोळी : महाराष्ट्राचे वावडे असणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांच्या व्यावसायिक अस्थापनांवर तसेच शिनोळी चंदगड येथील त्यांच्या फलकांवर आज रविवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासत “जय महाराष्ट्र” असे लिहिले. “जय महाराष्ट्र” म्हणावयास नको आणि महाराष्ट्रात उद्योग का हवेत असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी …
Read More »निपाणीत मंगळवारी गॅरंटी लाभार्थ्यांचा मेळावा
माजी आमदार काकासाहेब पाटील : मराठा मंडळ भवनात कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील जनतेला पाच गॅरंटी योजना दिल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आतच या पाचही गॅरंटी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे. निपाणी तालुक्यातील हजारो कुटुंबांना याचा लाभ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार …
Read More »आचारसंहिता लागण्यापूर्वी जीआरचा धडाका! दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय
मुंबई : पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा (GR) धडाका पाहायला मिळत आहे. कारण दोन दिवसांत तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे आटपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळत आहे. या जीआरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय …
Read More »ठाकरेंचा भाजपला मोठा धक्का; महिला नेत्याचा दोन दिवसात पक्षप्रवेश अन् लोकसभेचं तिकीटही, सूत्रांची माहिती
जळगाव : देशभरात सध्या निवडणुकीचं वारं वाहतं आहे. काहीच दिवसात लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत चर्चा होत आहे. अशातच काही नेत्यांचं पक्षांतरही पाहायला मिळू शकतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती …
Read More »केंद्रीय निवडणूक आयुक्तांचा तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली : एकीकडे लोकसभेच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही तो मंजूर केला. तीन सदस्य असलेल्या निवडणूक आयोगामध्ये या आधीच एका आयुक्ताचे पद रिक्त होतं. आता …
Read More »शहर समितीची विस्तारित यादी जाहीर; उद्या होणार बैठक
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुनर्रचनेला अखेर मुहूर्त आला असून जवळपास ५०० कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर करण्यात आली आहे. मागील बैठकीत मदन बामणे यांच्याकडे विस्तारित यादी बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानुसार या सदस्यांची बैठक रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठा मंदिर येथे बोलाविण्यात …
Read More »बेळगाव तहसील कार्यालयाशेजारी काळ्या जादूचा प्रकार
बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला काळी बाहुली बांधल्याचा अंधश्रद्धेचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बेळगावातील पूर्वीची रिसालदार गल्ली व आताच्या स्वामी विवेकानंद मार्गावर महानगर पालिकेच्या जुन्या इमारतीत काही वर्षांपूर्वी बेळगाव तहसील कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या डाव्या बाजूने पार्किंगसाठी शेड …
Read More »पोलिस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर यांच्याकडून राम मंदिराची पाहणी
निपाणी (वार्ता) : शहर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्या पी. बी. रोडवरील श्रीराम मंदिर उडवून देणाऱ्या धमकीचे निनावी पत्र मंदिरात मिळाले आहे. याबाबत निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर यांनी दिली होती. त्यानुसार चिक्कोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर निपाणीचे मंडळ पोलीस निरीक्षक …
Read More »सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा राजकीय सुपडा साफ करु : मनोज जरांगे
पिंपळवाडी : “सगेसोयरेची अंमलबजावणी करा, अन्यथा तुमचा राजकीय सुपडा साफ करु”, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. शिवाय, सरकारला तगड आव्हान उभं करण्यासाठी मराठा समाजाने प्रत्येक मतदार संघातून 2 हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणनिती आखली होती. त्यानंतर आता मनोज जरांगे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta