बंगळूर : सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी तसेच हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा याच्यासोबत व्हिडीओत दिसणार्या 50 जणींशी संपर्क साधण्यात यंत्रणांना यश आले आहे. यापैकी 12 जणींवर बळजबरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, प्रत्यक्षात प्रज्वल याच्याविरोधात अद्याप केवळ 3 ठोस गुन्हे दाखल झालेले आहेत. लैंगिक छळ झालेल्या पीडितांमध्ये 22 ते …
Read More »सिलेंडर स्फोटातील वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू
बेळगाव : सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्याचा मृत्यू झाला. शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय …
Read More »सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान; सहा राज्यांतील ५८ जागांचा समावेश
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ …
Read More »सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनंतर फायनलमध्ये, फिरकी गोलंदाज ठरले मॅचविनर
सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सला त्यांनी क्वालिफायर २ मध्ये पराभूत केले. सहा वर्षांनी हैदराबाद आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा या फिरकी गोलंदाजांना हैदराबादच्या विजयाचे श्रेय जाते. क्वालिफायर १ मध्ये …
Read More »नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 मे) 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. तत्कालीन केवायआयसी चेअरमन व्हीके सक्सेना (आता दिल्लीचे नायब राज्यपाल) यांनी पाटकरांविरोधात याचिका दाखल केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साकेत न्यायालयाचे …
Read More »मराठा समाजाच्या मठाच्या ठेवींवर “त्या” बँकेचा डोळा
“त्या” बँकेच्या “दिग्गुभाई” अध्यक्षाचे प्रताप थांबता थांबेना झालेत. भ्रष्टाचाराचा कळस गाठून लाखोंची भानगड करून देखील भस्मासुराचे पोट काही भरले नाही अशी गोष्ट आता समोर आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेळगावमधील एका मठाच्या ठेवींवरती “त्या” बँकेच्या अध्यक्षाची वाईट नजर पडलेली आहे. कोणत्याही संस्थेचा अध्यक्ष हा अमर नसतो …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात संशयित ठिकाणी ‘कोंम्बींग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा आणि त्यांच्या देशात परत पाठव
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी नुकतेच २ बांगलादेशी घुसखोर महिलांना अटक केली आहे. या दोघींकडे बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड आणि पॅनकार्डही सापडले आहे. कोल्हापूर येथे बांगलादेशी महिला सापडणे, ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही उंचगाव-गांधीनगर येथे अशा घटना घडल्या आहेत. ही घटना उघड होण्याच्या अगोदर पुणे, …
Read More »वादळी वारे, पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना ‘अरिहंत’तर्फे भरपाईचे धनादेश
निपाणी (वार्ता) : वादळी वारे आणि पावसामुळे शहरांसह परिसरातील अनेक घरासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून तात्काळ मदत म्हणून अरिहंत उद्योग समूह, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातर्फे सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता.२४) १९ जणांना मदतीचे धनादेश देण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. …
Read More »चिक्कोडी परिसरात विज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
चिक्कोडी : चिक्कोडी परिसरात गुरुवारी रात्री विज कोसळून दोन शेतकरी व 12 मेंढ्या जागीच ठार झाल्या आहेत. हुक्केरी तालुक्यातील हेब्बाळ गावात वीज पडून गुरु पुंडलिक (३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले. जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संकेश्वर शहराच्या हद्दीत वीज पडून 12 मेंढ्यांचा …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येत्या रविवार दि. 26 मे 2024 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर, गोवावेस येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीमध्ये 1986 साली कन्नड सक्तीच्या आंदोलनाप्रसंगी कर्नाटक सरकारने करवलेल्या बेकायदेशीर गोळीबारात सीमाभागातील 9 समिती कार्यकर्ते हुतात्मा झाले होते. त्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी 1 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta