फिरोज चाऊस: ‘देवचंद’चे श्रमसंस्कार शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात भौतिक विकास साधताना पर्यावरणीय घटकांच्या हानीमुळे मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. मानवाने पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे पर्यावरणीय असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे ऋतुमान बदल घडून मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे प्रत्येक व्यक्तीचे …
Read More »मराठा समाज एकसंघ होण्यासाठी प्रयत्न आवश्यक
माजी आमदार काकासाहेब; बोरगावमध्ये गुणवंतांचा सत्कार निपाणी (वार्ता) : बालपणापासून घेऊन शिक्षण ते तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. मराठा समाजाच्या युवक युतींमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजाचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वांचे मोठे योगदान आहे.आधुनिक युगात शिक्षणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घ्यावे. मराठा समाज एकसंघ होण्यासाठी सर्वांचे …
Read More »मिनी मॅरेथॉनमध्ये अनुज पाटील, नकोशा मंगनाकर विजेते
बेळगाव : मच्छे येथे ब्रह्मलींग यात्रेनिमित्त फिट इंडिया युवा संघ यांच्यावतीने आयोजीत मिनी मॅरेथॉन शर्यत काल रविवारी उस्फुर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर शर्यतीतील खुल्या मुला -मुलींच्या गटाचे विजेतेपद अनुक्रमे अनुज मारुती पाटील (गणेशपुर) आणि कु. नकोशा महादेव मंगनाकर (मच्छे) यांनी पटकाविले. सदर मॅरेथॉन शर्यतीत विविध खेड्यातील 100 हून …
Read More »सीमाभागातील गुन्हेगारीवर लक्ष ठेवा
मंडल पोलीस निरीक्षक तळवार; निपाणी पोलिसांची बैठक निपाणी (वार्ता) : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात विविध गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दोन्ही पोलीस ठाण्यांना तपासासाठी अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील पोलिसांनी सीमाभागात घडणाऱ्या गुन्ह्यावर लक्ष ठेवून सर्वांनी सतर्क रहावे, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक बी. …
Read More »कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे निपाणीत पाणीटंचाई
नगरसेवक विलास गाडीवड्डर; कंत्राटदार, नगरसेवकांची बैठक निपाणी (वार्ता) : शहरातील २४ तास पाणी योजनेवर ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. पण कंत्राटदार जैन कंपनी आणि केयुआय डीएफसीच्या दुर्लक्षामुळे शहर आणि उपनगरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. संबंधित कंत्राटदारांनी कामात सुधारणा न केल्यास त्यांच्यावर कारवाई …
Read More »कॅम्प येथील वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनची मदत
बेळगाव : कॅम्प येथील दोन असह्य वृद्ध महिलांना एंजल फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात आली आहे. कॅम्प येथे एका त्या घरामध्ये दोन महिला रहात होत्या तसेच त्यांची परिस्थिती देखील बिकट बनली होती. ही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या महिलांशी बोलून अडचणी समजून घेतल्या आणि एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांना फोन …
Read More »खासगी शाळेची बस उलटली; विद्यार्थी सुखरूप
अथणी : तालुक्यातील शेगुणसी गावात एका खासगी शाळेची बस पलटी झाली. सुदैवाने अपघातातील विद्यार्थी व चालक सुखरूप बचावले. ही घटना सोमवारी सकाळी घडली असून बसमध्ये चालक आणि व्यवस्थापकासह 10 विद्यार्थी होते. सुदैवाने बस पलटी झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. तालुक्यातील अनेक भागात खासगी कंपन्यांनी डोके वर काढले असून बसचालकांना …
Read More »कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती
नवी दिल्ली : 1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडली आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याचं वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत …
Read More »हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे रक्तदान शिबिर
निपाणी (वार्ता) : येथील हिंदवी स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी व खेळाडूंनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेऊन स्वच्छेने रोटरी क्लब मध्ये रक्तदान केले. यावेळी ३० खेळाडूंनी रक्तदान केले. क्लबच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचे आयोजन, शालेय मैदानाची स्वच्छता, वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले जात असल्याचे हिंदवी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष …
Read More »निपाणी ‘नेसा’ मध्ये धावले परदेशी धावपटू
प्रथमेश परमकर प्रथम; दोन हजार जणांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर ‘नेसा’ आयोजित गोल्ड प्लस निपाणी- रासाई हिल मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. पुरुष, महिला आणि लहान, मोठ्या गटासाठी झालेल्या स्पर्धेत चीन जर्मनी येथील धावपटूंचा सहभाग होता. या स्पर्धेत २ हजार जणांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत २५ कि.मी.मध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta