मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री …
Read More »श्री सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे रोग प्रतिबंधक औषधाचे मोफत वितरण
बेळगाव : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री सुवर्णलक्ष्मी को- ऑप. क्रेडिट सोसायरीच्या सभासदांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे दि. 2/7/2024 रोजी गणपत गल्ली येथील मुख्य कार्यालयात आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर हे होते. व्यासपिठावर संस्थापक मोहन कोरकर, डॉ. जी राम खान हे उपस्थित होते. स्वागत संचालिका मथुरा …
Read More »मणतूर्गे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिर बांधकामास शुभारंभ
खानापूर : सोमवार दिनांक एक जुलै रोजी मणतूर्गे येथे ग्रामदैवत रवळनाथ मंदिर बांधकाम शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार पाटील नागेश विठ्ठल पाटील हे होते. यावेळी रवळनाथ पूजन मंदिराचे पुजारी नूतन देवाप्पा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर गणेश पूजन नारायण कल्लाप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे …
Read More »गोपाळ जीनगौडा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर
बेळगाव : शिंदोळी येथील गोपाळ जीनगौडा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा जाहीर करण्यात आले आहेत. यंदा विद्याभारती जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा मान गोपाळ जीनगौडा शाळेला मिळाला असून नुकत्याच शाळेत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. गोपाल जीनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर, …
Read More »पुण्यात ७ रोजी भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सव
गोव्यातून उमेश शिरगुप्पे, गुलाब वेर्णेकर यांचा समावेश पणजी (प्रतिनिधी) : आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी ज्या भिडेवाड्यात देशातील मुलींची पहिली शाळा चालवली. प्रत्यक्ष त्या भिडेवाड्यात मातीच्या ढिगाऱ्यावर बसून भिडेवाडाकार कवी लेखक विजय वडवेराव यांनी व सन २०१४ मध्ये लिहिलेली ‘भिडेवाडा बोलला’ कविता आज अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहे. वडवेराव यांनी …
Read More »अर्धनग्न अवस्थेत रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घडवली अद्दल
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी बस स्थानकावर तरुणी आणि महिलांच्या समोर अर्धनग्न अवस्थेत रील काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. अथणी बस स्थानकावर एक तरुण शर्ट काढून बसमध्ये चढून महिला आणि तरुणी यांच्यासमोर रिल तयार करून त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील लगेच केले. ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी बस …
Read More »काळम्मावाडी दुर्घटनेतील दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार
कुटुंबीयांनी फोडला हंबरडा ; नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : वर्ग मित्रासमवेत काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निपाणी येथील दोन तरुणांचे पाण्यात बुडालेले मृतदेह मंगळवारी (ता.२) सकाळी एनडीआरएफ तुकडीच्या जवानांनी शोधून काढले. प्रतीक प्रकाश पाटील (वय २२) आणि गणेश चंद्रकांत कदम (वय १८ दोघेही रा.आंदोलननगर, निपाणी) अशी मृत झालेल्या युवकांची …
Read More »बेळगाव महापालिका स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चारही स्थायी समितीची निवडणूक आज मंगळवारी बिनविरोध पार पडली असून निवड झालेल्या सदस्यांची नावांची घोषणा करण्यात आली आहे. सदर बिनविरोध निवडीद्वारे स्थायी समित्यांमध्ये प्रत्येकी सत्ताधारी गटाच्या 5 आणि विरोधी गटाच्या 2 सदस्य नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे. आरोग्य स्थायी समिती श्रीशैल कांबळे, रूपा चिक्कलदिनी, दिपाली …
Read More »मालमत्तेसाठी करणीबाधा : सिदनाळ कुटुंबीयांवर गुन्हा दाखल; विजय संकेश्वर यांच्या मुलीची तक्रार
बेळगाव : प्रख्यात व्यापारी विजय संकेश्वर यांची मुलगी दीपा सिदनाळ हिने त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, त्यांनी व्यापारी शशिकांत सिदनाळ, त्यांची पत्नी वाणी सिदनाळ आणि मुलगा दिग्विजय सिदनाळ यांच्यावर करणीबाधा केल्याचा आरोप करून बेळगाव येथील कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी खासदार एस. बी. सिदनाळ यांचा …
Read More »यंग बेलगाम फाऊंडेशनची कार्यतत्परता; रस्त्यावर पडलेली खडी हटवली
बेळगाव : खडी वाहून नेणाऱ्या ट्रकमधील खडी रस्त्यावर पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी यंग बेळगाम फाउंडेशनतर्फे खडी हटवण्यात आली. काल बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी जवळील अशोक आयर्न वर्क्स समोर एका दुचाकीचा अपघात झाला असून यात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला. असे अपघात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta