बेळगाव : मंडोळी येथील श्री विठ्ठल रखुमाई, श्री कलमेश्वर आणि श्री मारुती मंदिर एकाच जागी संयुक्तिकरित्या होणार आहे. त्यानिमित्त मंडोळी येथे ग्रामस्थांच्या वतीने भव्य हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल, माजी महापौर सरीता पाटील, डॉ. सोनाली सरनोबत, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, …
Read More »मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.
Read More »कन्नड पाट्यांसाठी महापालिका आयुक्त लोकेश यांची व्यापाऱ्यांना दमदाटी
बेळगाव : बेळगावात दुकानांवर कन्नड पाट्या लावण्यासाठी महानगर पालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी स्वतः बाजारपेठेत फिरून दमदाटी केली. सकाळीसकाळीच लोकेश यांच्या नेतृत्वाखालील टीमने नामफलकांवर कन्नड न वापरणाऱ्या दुकानांना टाळे ठोकले. बेळगाव शहरातील व्यावसायिक दुकाने आणि दुकानांच्या समोरच्या नामफलकांवर सरकारी नियमानुसार ६० टक्के कन्नड न वापरल्याबद्दल त्यांनी नोटीस बजावली. …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळूर येथे सचिव कै. के. बी. निलजकर यांची पुण्यतिथी साजरी
येळ्ळूर : कै. के. बी. निलजकर हे संस्थेच्या जडणघडणाच्या काळात माझ्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे होते. संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता के. बी. निलजकर हे जसे उत्तम प्रशासन होते तसेच ते नावाजलेले पैलवान व कृषी क्षेत्रातील जाणकार सुद्धा होते. त्यांच्या दिलेल्या मार्गदर्शनावरूनच आज संस्थेची घोडदौड चालू आहे संस्थेला आजही …
Read More »चन्नेवाडीच्या समृद्धी पाटील हिने कमावले सुवर्ण पदक
खानापूर : पॉंडीचेरी येथे 27 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारच्या “खेलो इंडिया” स्पर्धेअंतर्गत भारतीय त्वायकांदो फेडरेशन व पॉंडीचेरी स्पोर्ट्स असोसीएशन यांनी आयोजित केलेल्या, 52 किलो “त्वायकांदो” या स्पर्धा प्रकारात मूळ चन्नेवाडी ता. खानापूर व सध्या रा. फोंडा गोवा येथील कुमारी समृद्धी शिवाजी पाटील हिने सुवर्णपदक पटकावले, तिला …
Read More »दादा भुसे अन् शिंदे गटाच्या आमदाराची विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की?
गोगावले आणि शंभूराज देसाईंनी केली मध्यस्थी मुंबई : विधीमंडळाचा आज शेवटचा दिवस असतनाच आज शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच पक्षातील हे आमदार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले. एका मराठी वृत्तवाहिनीने …
Read More »शॉर्टसर्किटमुळे ट्रॅव्हल बस जळून खाक; संकेश्वरजवळील घटना
सुदैवाने ४० जणांचे प्राण वाचले निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर संकेश्वरनजीक सोलापूर गेटजवळ आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामध्ये किंमती साहित्य तसेच संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने चालक, क्लीनरसह 40 प्रवाशांचे प्राण वाचले. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मुंबई …
Read More »जातनिहाय जनगणनेचा अहवाल राज्य सरकारला सादर
मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेणार बंगळूर : बहुचर्चित जातनिहाय गणती (कर्नाटक सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण) अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. वीरशैव लिंगायत आणि वक्कलीग समुदायांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर स्थायी मागास आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश हेगडे यांनी गुरुवारी कांतराज समितीच्या डेटाच्या आधारे तयार केलेला अहवाल अधिकृतपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान विरोधकांचे धरणे, सभात्याग कागदपत्रे फाडून संताप व्यक्त
बंगळूर : विधानसौधमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्यांना हजर करावे, या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत काल विधानसभेत आंदोलन सुरू ठेवलेल्या भाजप आमदारांनी आजही धरणे आंदोलन पुढे चालूच ठेवले. सभागृदात कागदपत्रे फाडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली व मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादरम्यान सभात्याग केला. आज सकाळी सभागृहाचे कामकाज …
Read More »बेळगाव शहराजवळ हत्तीचे दर्शन!
बेळगाव : आज शुक्रवारी सकाळी बेळगाव शहर परिसराजवळील अलतगा, बसव कॉलनी, कंग्राळी (बीके) येथे हत्तीचे दर्शन झाले. हत्ती बसव कॉलनी परिसरात दिसल्याने नागरिकांनी हत्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती जंगलातून आलेला हत्ती आता महापालिका व्याप्तीपर्यंत पोहोचला आहे. बसव कॉलनी बॉक्साइट रोड परिसरात ज्यावेळी हत्ती दिसला त्यावेळी अनेकांना आनंद झाला तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta