बेंगळुरू : लोकायुक्त अधिकारी असल्याचा दावा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या एका आरोपीला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. संतोष कोप्पड असे अटक आरोपीचे नाव आहे. संतोष कोप्पड हा मूळचा बेळगावचा असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत असलेला आणखी एक बनावट अधिकारी, देशनूर, बैलहोंगल येथील विकास पाटील हा फरार झाला …
Read More »अक्कोळ मधील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
निपाणी (वार्ता) : श्रीपंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी, कापशी विभागातर्फे गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवारी (ता.३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ‘ देवून गौरवण्यात आले. लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व …
Read More »चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना …
Read More »माध्यमिक शिक्षक संघातर्फे तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
निपाणी (वार्ता) : शिक्षक दिनानिमित्त बंगळूर मधील कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका विभागातर्फे निपाणी तालुक्यातील तीन शिक्षकांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूल मधील …
Read More »सिद्धीविनायकच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना मोतीलाल चौक येथे खिचडीचे वाटप
बेळगाव : श्रावणी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भेंडी बाजार मोतीलाल चौक येथील सिद्धीविनायक मंदिरात सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सेवाभावातून साबुदाणा खिचडीचे प्रसाद वाटप रविवारी सकाळी 11 वाजता माजी आमदार अनिल बेनके, लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव व सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात …
Read More »विद्याभारती बेळगावतर्फे अमित पाटील यांचा सत्कार
बेळगाव : विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अमित पाटील यांचा सत्कार करण्यात आला. विद्याभारती राज्य फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे विद्याभारती कर्नाटक राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, उद्योजक तुषार तहसीलदार, ओमकार देसाई, विद्याभारती …
Read More »विभागीय हँन्डबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला उपविजेतेपद
बेळगाव : धारवाड सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव विभागीय हँडबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने उपविजेतेपद पटकाविले. धारवाड येथील मल्लसजन व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या विभागीय हँडबॉल माध्यमिक मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांवने धारवाड जिल्ह्याचा 10-9 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला, अंतिम …
Read More »व्हीएसएम हायस्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या …
Read More »खानापूरात तालुका अधिकाऱ्यांनी वर्तणुकीचा कळस गाठला
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे अधिकारी म्हणून नगरपंचायतीवर हजर झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या वर्तणुकीचा प्रताप सुरू केला. खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरात वाजपेयी यांच्या नावाचा फलक स्वत: उपटून काढला. तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगाराचा तीन महिन्याचा पगार देऊ …
Read More »दुर्गा वाहिनीचे पोलिसासमवेत रक्षाबंधन
कामकाजाची घेतली माहिती; समाधी मठ शाळेतही बांधल्या राख्या निपाणी (वार्ता) : विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या निपाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक शिवराज नाईक व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी पोलिसांना गोड धोड खायलाही घातले. तसेच दुर्गा वाहिनीच्या युवतीसह महिलांनी पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta