बेळगाव : अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या बेळगाव-दिल्ली थेट विमानाचे बुकिंग सुरू झाले आहे. बेळगाव ते नवी दिल्ली अशी इंडिगोची विमानसेवा १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी आतापासूनच बुकिंग सुरू झाले आहे. विमान नवी दिल्लीहून दुपारी ३.४५ वाजता निघेल आणि संध्याकाळी ६.०५ वाजता बेळगावला उतरेल. 2 तास 20 मिनिटे प्रवास …
Read More »दूधगंगा नदीवरील विद्युत मोटारींची चोरी
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीवरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींची चोरी झाल्याची घटना शुक्रवार ता. 25 रोजी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटरी दूधगंगा नदी काठावर बसवण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री अज्ञात चोट्यांच्या कडून 20 …
Read More »निपाणीत महिनाभरात दुसऱ्यांदा लोकायुक्तांची धडक
चार तक्रारी दाखल; कामे न होण्यासह लाचेची मागणी निपाणी (वार्ता) : शहरातील महसूल खात्यासह विविध सरकारी कार्यालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारीअडचण करत आहेत. शिवाय कामासाठी लाच मागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पार्श्वभूमीवर जिल्हा लोकायुक्त हनुमंतराया व सहकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी येथील शासकीय विश्रामधामात अचानक भेट …
Read More »मणिपूर हिंसाचारातील सीबीआय चौकशीची प्रकरण गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
दिल्ली : मणिपूर हिंसाचारामध्ये ज्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करत आहे त्या सर्व प्रकरणांची सुनावणी आता गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या प्रकणात अनेक भाषिक न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे निर्देश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान मणिपूरमधील हिंसाचारातील एकूण 27 …
Read More »शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे वैज्ञानिक दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ व हिंडलगा गावचे सुपुत्र श्री. दिनकर साळुंखे यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. श्री. प्रकाश …
Read More »खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची निवड
खानापूर : खानापूर तालुका गुरुकृपा वारकरी सांप्रदाय मल्टिपर्पस को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा ह.भ.प. शांताराम गं. हेब्बाळकर तर उपाध्यक्ष पदी ह.भ.प. विठोबा बा. सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन ह.भ.प. इंदुबाई ना. बंगलेकर व अनुमोदक म्हणून ह.भ.प. पुन्नाप्पा चि. बिर्जे तर उपाध्यक्ष पदासाठी सूचक म्हणुन …
Read More »चिखली बंधाऱ्यातून निपाणी तलावात पाणी आणण्याच्या हालचाली
आयुक्तासह अधिकाऱ्यांची चिखली बंधाऱ्याला भेट : यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम निपाणी (वार्ता) : दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसामुळे येथील जवाहर तलाव तुडुंब भरून वाहत होता. पहिल्यांदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने जवाहर तलावाने तळ गाठला आहे. मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीपासून यमगरणी जॅकवेलद्वारे जव्हार तलावात पाणी …
Read More »मेतगेत २८ पासून सद्गुरु बाळूमामांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव
हरिनाम सप्ताहाचे आयोजन; रनखांब खुला केल्याने भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, गोवा आणि कोकण अशा भागातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मूळक्षेत्र मेतगे (ता. कागल) येथे श्री सद्गुरु बाळूमामांच्या ५७ व्या पुण्यतिथी निमित्त सोमवार( ता. २८ ऑगस्ट) ते सोमवार (ता.४ सप्टेंबर) अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …
Read More »जन्मदात्या पित्याकडून मुलाची सुपारी देऊन हत्या
बेळगाव : दारूचे व्यसन जडल्याने कुटुंबीयांना सतत त्रास देणाऱ्या मुलाचा बापानेच सुपारी देऊन भीषण खून केल्याची धक्कादायक घटना मुरगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. खून झालेल्या युवकाचे नांव संगमेश मारुतेप्पा तिगडी (वय 38, रा. बैलहोंगल) असे असून मुरगोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची …
Read More »श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर अथलेटिक स्पर्धेत संत मीरा शाळेला सर्वसाधारण विजेतेपद
बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर जी जी चिटणीस स्कूल आयोजित श्री छत्रपती शिवाजी अनगोळ टिळकवाडी शहापूर क्लस्टरच्या अथलेटिक क्रीडा स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 115 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, तर बालिका आदर्श शाळेने 112 गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अथलेटिकमध्ये मुलांच्या गटात संत मीरा शाळेने 66 गुण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta