काठमांडू : नेपाळच्या बारा जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा भारतीय नागरिकांचा समावेश असून एक नागरिक नेपाळचा आहे. मृत्यू झाला. सर्व मृत भारतीय नागरिक हे राजस्थान जिल्ह्यातील होते. तर नेपाळच्या महोत्तरी जिल्ह्यातील लोहारपटी-5 मधील एक नागरिक या दुर्घटनेत मृत …
Read More »बेळगावचे स्केटर्स राज्य रँकिंग रोलर स्केटिंगमध्ये चमकले
बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी नुकत्याच पार पडलेल्या 2 ऱ्या कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 या स्पर्धेत चांगली चमक दाखवत चार पदकांची कमाई केली. 2 री कर्नाटक रँकिंग ओपन स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप -2023 ही स्पर्धा गेल्या 18 ते 20 ऑगस्ट रोजी बेंगळुरू …
Read More »राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सकारात्मक
कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के; देवचंद महाविद्यालयात मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (एनइपी) स्वरूप पाहिल्यास भविष्यात स्वायत्तता येण्याची शक्यता आहे. आधुनिक तंत्रज्ञान कौशल्यपूर्वक वापरून विद्यार्थ्यांना सतत कार्यमग्न ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील राहणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहे. शिक्षण संस्थांनी ते समजून …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे. सीमा देव गेल्या तीन वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांनी वयाच्या …
Read More »दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र लांबविले
बेळगाव : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र पळविले आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी रानडे रोड, हिंदवाडी येथे ही घटना घडली आहे. सायंकाळी टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अश्विनी विजय पावले (वय ३८) रा. पांगुळ गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात …
Read More »सहकारामुळेच ग्रामीण भागाचा विकास
अल्लमप्रभु स्वामी; गौरी गणेश संस्थेच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जिल्ह्याच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकार चळवळीच्या माध्यमातू अनेक संघ संस्था काम करीत शेतकरी सभासदांचा विकास साधला. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी सहकार क्षेत्र हे एक माध्यम बनले आहे. सहकार क्षेत्रामुळेच ग्रामीण विकास होत असल्याचे मत …
Read More »कावेरी, म्हादईप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट
बैठकीत निर्धार; राज्याच्या हिताच्या विषयात राजकारण नसल्याचा निर्वाळा बंगळूर : कावेरी, म्हादई, मेकेदाटू आणि अप्पर कृष्णा पाणी तंटा वि।या संबंधात केंद्र सरकारकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. सर्व पक्षांचे शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. …
Read More »मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी
बेळगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवार दि. 27 रोजी अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील या दोन गटात निवडणूक होणार आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी आज फिस्कटली आहे. अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनेल तयार केले. तानाजी …
Read More »निपाणीजवळ ट्रक पलटी होऊन एक ठार; एक गंभीर जखमी
निपाणी (वार्ता) : पुणे बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर दवंदी घाट उतारावर हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर स्टील पाईप वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक प्रदीप (वय ५०) हा जागीच ठार झाला. तर क्लीनर रंगनाथन (वय २०) रा. दोघेही तामिळनाडू हा गंभीर जखमी झाला. हा अपघात …
Read More »चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल कुर्लीत आनंदोत्सव
निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली (ता.निपाणी) येथिल सिद्धेश्वर विद्यालयाचे विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेसाठी विद्यार्थ्यांच्या व्दारे इस्त्रोला शुभेच्छा दिल्या. मोहीम यशस्वी झाल्यानंतर मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गोड खावू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta