Friday , March 20 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निमित्त उद्या शोकसभा

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांच्या दुःखद निधनाबद्दल शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 4-30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल जवळ) टिळकवाडी बेळगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.।या शोकसभेस नागरिक व समिती कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात गुन्हेगारीवर पोलिसांचा बडगा; तीन सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी तडीपार

Spread the love बेळगाव : शहरातील वाढत्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *