बेळगाव : आज व्हॅक्सिन डेपो येथे साईज्योती सेवा संघातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
साईज्योती संस्थेच्या संचालिका ज्योती निलजकर म्हणाल्या की, आयुष्यात प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे, झाडे लावणे हे जितके महत्वाचे त्याचे संवर्धन करणेही तितकेच गरजेचे आहे.
यावेळी वॉर्ड क्र. 44 चे नगरसेवक आनंद चव्हाण, संघाच्या उपसंचालिका ज्योती बाके, सेक्रेटरी सुमंगल पूजार, सारिका सिंदगी, श्रुती येळ्ळूरकर, सुनीता मॅडम, मंथन चौगुले, अनुप माळी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta