बेळगाव : सीमा लढ्यात युवकांनी झोकून देऊन काम करण्यास सज्ज झाले पाहिजे. सीमा चळवळीत युवा वर्ग सामील तर होतोच आहे तेही समाज माध्यमातून चांगली जागृती करताना दिसत आहेत हि लढ्याच्या दृष्टीकोनातून जमेची बाजू आहे. संतोष मंडलिक हा युवा आघाडीच्या माध्यमातून चांगले कार्य करीत आहे. आज त्याचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. त्याने समाजाभिमुख आणि सीमा चळवळीत झोकून देऊन काम करावे अशा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी आमदार मनोहर किणेकर अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील, शिवाजी सुंठकर, दत्ता उघाडे, मयुर बसरीकट्टी यांनी शुभेच्छा देवून दिर्घायुष्य चिंतिले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात महेश जुवेकर, आप्पा जाधव, बाबाजी देसूरकर, मल्लाप्पा पाटील, नवनाथ पुजारी, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta