Friday , March 6 2026
Breaking News

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली बदनवालू खादी ग्रामोद्योग केंद्रात गांधी जयंती साजरी

Spread the love

 

बेळगाव : भारत जोडो पडयात्रेदरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बळकर यांनी म्हैसूर जिल्ह्यातील बदनवालू भागातील खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 154 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
खादी ग्रामोद्योगाचा स्वतःचा इतिहास असून महात्मा गांधींनी 1927 मध्ये खादी ग्रामोद्योग केंद्राची सुरवात केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, डी. के. शिवकुमार, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *