
बेळगाव : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोदजी सावंत हे आज डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिनी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी बेळगाव येथे आले असता त्यांनी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या कपिलेश्वर मंदिराला सदिच्छा भेट दिली व पूजा केली. यावेळी भाजपचे नेते किरण जाधव व मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta