बेळगाव : संविधान दिनाच्या औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 9 केळकरबाग बेळगाव येथील शाळेमध्ये एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी भेट देऊन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.
प्रथमता मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला चालना देण्यात आली
यावेळी एंजल फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके, सामाजिक कार्यकर्त्या मिलन पवार, आकाश हलगेकर शाळेच्या शिक्षिका उगार मॅडम, अक्षय कोलकार, शिक्षिका रेखा कोलकार, उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta