Friday , March 6 2026
Breaking News

शेतकरी बचाव पॅनेलची आघाडी; बाबासाहेब भेकणे विजयी

Spread the love

 

बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. दुसरा निकालही जाहीर झाला. शेतकरी बचाव पॅनेल गटातून बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांनी अविनाश पोतदार गटाचे भरत शानबाग यांचा पराभव केला. बाबासाहेब भेकणे यांना 74 मते पडली तर शानबाग यांना 25 मते मिळाली आणि 2 मते बाद झाली.

त्यामुळे बाबासाहेब भेकणे हे 49 मतांच्या फरकाने विजयी झाले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *