Friday , March 6 2026
Breaking News

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीरा संघ रवाना

Spread the love

 

बेळगाव : ग्वालियर मध्यप्रदेश येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेच्या मैदानावर अखिल भारतीय विद्याभारती आयोजित 34 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मुला व मुलींचे फुटबॉल संघ गुरुवार ता,5 रोजी रवाना झाले आहेत. सदर स्पर्धा 7 ते 11 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत संत मीरा शाळेचे मुला- मुलींचे संघ दक्षिणमध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहे ‌
प्राथमिक मुलींच्या संघात आकांक्षा बोकमुरकर, अंजली चौगुले, स्नेहा बोंगाळे, श्रेया लाटुकर, चरण्या मंजुनाथ, दीपा बिडी, ऐश्वर्या शाहपुरमठ, किर्तिका लोहार, समीक्षा खन्नुरकर, राधा धबाले, प्रीती कडोलकर, श्रद्धा लक्कन्नावार, दिपीका रेंहाग, मोनित रेहांग, संचिता रेंहाग, हर्षदा जाधव, लक्ष्मी सवदत्ती, निधीशा दळवी.

माध्यमिक मुलींमध्ये प्रीती भांदुर्गे, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, चैत्रा इमोजी, संस्कृती भंडारी, स्नेहा पाटील, राशी असलकर, जिया बाचीकर, भूमिका कुलकर्णी, कीर्ती मुरगोड, रेनिवार मालशोय, खोबोरोज मालशोय, अवम्रिता मालशोय, चांडोरुंग मचास, ओरीना वैरेन, केजोंती ब्रू, सान्वी पाटील.

मुलांच्या संघात आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई, सोहम ताशिलदार, स्वयंम काकतकर, गणेश पाटील, वेदांत पाखरे, अब्दुल्ला मुल्ला, देवेश मडकर, मृणाल शिंदे, पृथ्वी कंगाळकर, प्रतीक पालेकर, श्रवण कुंभार, साई आपटेकर, मुझकीर होसमनी, शुभम धाकलुचे, साई कुराळे, सुहान नदाफ.
या खेळाडूंसह क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, प्रशिक्षक योगेश सावगांवकर, चंद्रकांत तूर्केवाडी, धनश्री पाटील, वीणाश्री तुक्कार बसवंत पाटील रवाना झाले आहेत. संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव, मयुरी पिंगट यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अस्मिता इंटरप्राईजेसचे राजेश लोहार यांनी संघांना गणवेश प्रदान केला.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *