Friday , March 6 2026
Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न!

Spread the love

 

बेळगाव : गोकाक येथील २३ वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कुमार कल्लाप्पा कोप्पडा (वय 23, रा. गोकाक तालुक्यातील लगमेश्वर गावातील रहिवासी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याचा अंदाज घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या तरुणाने सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. परंतु युवकाच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. सदर घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *