
बेळगाव : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (सिमा भाग) बेळगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे शिवसेनेच्या सिमाप्रश्नासाठी बलिदाना दिलेल्या ६७ हुतात्माना अशोक सम्राट चौक, रामलिंग खिंड येथे सकाळी ठिक ९.३० वाजता अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बंडु केरवाडकर यांच्या हस्ते हार घालुन श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उप शहरप्रमूख राजु तुडयेकर व उपशहर प्रमुख प्रकाश राऊत संघटक तानाजी पावशे, युवा सेनेचे विनायक हुलजी, प्रकाश हेब्बाजी, वैभव कामत, अवेध्द चव्हाण पाटील, सुर्वेध्द पवनशट्टी हे सर्वजण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta