Friday , March 6 2026
Breaking News

जेडीएस नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराने निधन

Spread the love

 

बेळगाव : क्लब रोड बेळगाव येथील रहिवासी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे निकटवर्तीय आणि बेळगाव जेडीएसचे नेते फैजुल्ला माडीवाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले.

साधे आणि सज्जन व्यक्ती असलेल्या फैजुल्ला माडीवाले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना शहरातील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार निष्फळ ठरले आणि त्याचा मृत्यू झाला.

आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *