Tuesday , September 17 2024
Breaking News

युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आयोजित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा-२०२४ दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झालेल्या युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत.

प्राथमिक गटाचे विजेते

पहिला क्रमांक- परम भावकु पाटील – मराठी विद्यानिकेतन बेळगाव
दुसरा क्रमांक – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, स. मराठी प्राथामिक शाळा येळ्ळूर
तिसरा क्रमांक – अजिंक्य अमित देसाई, मराठी विद्यानिकेतन बेळगाव.
चौथा क्रमांक – सृजन अनिल पाटील, मराठी विद्यानिकेतन
पाचवा क्रमांक (विभागून)- प्रेरणा विजय पाटील- मराठी विद्यानिकेतन, आणि श्रावणी राजेंद्र नायकोजी, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर
सहावा क्रमांक (विभागून)- वैदेही संतोष पाटील, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर आणि क्रांती लक्ष्मण घाडी, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर
सातवा क्रमांक- वैदेही विनायक पाटील, महिला विद्यालय बेळगाव
आठवा क्रमांक (विभागून)- आचल प्रमोद देसूरकर- स. म. प्रा. शाळा येळ्ळूर आणि समृद्धी विनायक येळवे – स. म. प्रा. शाळा मुचंडी
नववा क्रमांक – राधिका सागर पाटील- स. उ. प्रा. म. शाळा, इदलहोंड
दहावा क्रमांक- मनाली सुभाष बराटे, मराठी विद्यानिकेतन बेळगाव.

उत्तेजनार्थ- जयदीप शि. खेमनाकर- स. म. प्रा. शाळा येळ्ळूर, लखन संजय देसाई- स. म. प्रा. शाळा, इदलहोंड, वैभवी विकास मोरे- बालवीर विद्यानिकेतन, अंश प्र. पाटील, स. म. प्रा. शाळा, इदलहोंड, समर्थ संदीप मेनगे- स. म. प्रा. शाळा येळ्ळूर, रुचा रवी गोडसे- विठ्ठलाचार्य एन. शिवंगी विद्यालय बेळगाव

माध्यमिक गटाचे विजेते

पहिला क्रमांक- प्रसाद ब. मोळेराखी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
दुसरा क्रमांक- सई शिवाजी शिंदे, कुद्रेमनी हायस्कुल
तिसरा क्रमांक- विनया चं. कुगजी , महाराष्ट्र हायस्कुल येळ्ळूर
चौथा क्रमांक – पार्थ राजेंद्र हदगल
पाचवा क्रमांक- कुशल सो. गोरल, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव,
सहावा क्रमांक – अक्षय तु. शिंदे, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
सातवा क्रमांक (विभागून)- मधुरा मा. गावडे, ताराराणी हायस्कुल, खानापूर , विवेक रा. बेन्नाळकर , मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
आठवा क्रमांक (विभागून)- बाबुराव चि. येडगे- संत जोसेफ हायस्कुल संतीबस्तवाड, अथर्व गुं. गावडा- व्ही. एस. पाटील हायस्कुल मच्छे,अदिती सं. चोपडे- मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, सोहम स. हळदणकर- मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
नववा क्रमांक – प्रणाली चोपडे, जी. एस. डी. हायस्कुल, इदलहोंड
दहावा क्रमांक (विभागून)- सलोनी प. बुवा- मार्कंडेय हायस्कुल मार्केटयार्ड, सुरक्षा भुजंग चौगुले- बालिका आदर्श विद्यालय, ऐश्वर्या अ. पाटील- ताराराणी हायस्कुल, खानापूर, प्रथमेश चांदिलकर- मराठी विद्यानिकेतन, बेळगाव
जान्हवी शा. पाटील , ताराराणी हायस्कुल, खानापूर

उत्तेजनार्थ- प्राजक्ता उत्तम चौगुले-बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, अनुश्री श्रीधर पाटील- बालिका आदर्श विद्यालय, प्रणाली अ. कित्तूरकर- बालिका आदर्श विद्यालय, सायली वि. पाटील- बालिका आदर्श विद्यालय

महाविद्यालयीन गटाचे विजेते

पहिला क्रमांक- यश प्रकाश तारिहाळकर, जैन इंजिनिअरिंग कॉलेज बेळगाव.
दुसरा क्रमांक- सौम्या पाखरे- जी.एस.एस पीयुसी कॉलेज
तिसरा क्रमांक- सुरज परशराम पाटील, जी.एस.एस कॉलेज
चौथा क्रमांक- साक्षी परशराम गोरल, जी.एस.एस कॉलेज
पाचवा क्रमांक (विभागून)- शुभम रा. जाधव, बी.के.कॉलेज,आणि रोहित ह. पाटील- जी.एस.एस कॉलेज
सहावा क्रमांक (विभागून) – आर्यन गु. कारकद- जी.एस.एस कॉलेज आणि आकाश मा. पाटील, K.D.S.P. कॉलेज नाशिक.
सातवा क्रमांक- संचिता श. पाटील, आर.एल.एस. कॉलेज
आठवा क्रमांक – साक्षी पां. गुरव, जी.एस.एस कॉलेज
नववा क्रमांक (विभागून)- परशराम शिंदे, जी. आय. टी कॉलेज आणि आरती म. पाटील, आर.पी. डी कॉलेज
दहावा क्रमांक – सुप्रिया चां. पाटील, के.एल. ई. पी.यु.कॉलेज खानापूर.

उत्तेजनार्थ- भूमी भोसले- के.एल.ई.मेडिकल कॉलेज, जगन्नाथ मा. कुंडेकर- जी.एस.एस कॉलेज, अतुल ल. कणबरकर- डी .एम.एस/ BCA, रेणुका ता. पाटील- रवी पाटील कॉलेज, वैष्णवी कडोलकर- के.एल. ई. इंजिनीअरिंग कॉलेज

सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शनिवार २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ, खानापूर रोड, बेळगाव होणार आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *