Tuesday , March 3 2026
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावात आगमन

Spread the love

 

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी रात्री बेळगावात आगमन झाले.

जगदीश शेट्टर आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्यावतीने प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांचे सांबरा विमानतळावर स्वागत करण्यात आले. नंतर मोदी सांबरा विमानतळावरून काकतीजवळ अण्णासाहेब जोल्ले यांच्या मालकीच्या आयटीसी वेलकम हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. पहिल्यांदाच बेळगावात मुक्कामी असलेल्या पंतप्रधान मोदींसाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करण्यात आले आहेत. उद्या सकाळी ते येडीयुरप्पा मार्गावरील मालिनी सिटी मैदानावरून जनतेला संबोधित करतील.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *