Tuesday , March 3 2026
Breaking News

मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : येत्या मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान बेळगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेची जनजागृती मंडोळी, सावगाव व हंगरगे भागात करण्यात आली. भित्तीपत्रके चिकटविण्यात आली तसेच जागृती पत्रके वाटून युवकांना सभेविषयी जनजागृती करून संबोधित करण्यात आले,
यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन लंगरकांडे, महेश भोसले, आनंद मुरलीधर पाटील, यल्लाप्पा गडकरी, कल्लापा कसलकर, ऋषिकेश असोगेकर, सहदेव बेळगावकर, राहुल कंग्राळकर, मंगेश दळवी, साईराज कसलकर,
सूधिर कंगाळकर, जोतिबा पाटील, तानाजी गडकरी, जोतिबा साळवी, अनिल कंगाळकर, ओमकार आंबेवाडीकर, प्रशांत पाटील, योगेश कून्नूरकर, केतन शहापूरकर व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *