बेळगाव : न्यायालयाच्या आवारात पाक समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या आरोपीला वकिलांनीच मारहाण केल्याची घटना न्यायालय आवारात घडली.
नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोककुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खटला सुरू असलेला आरोपी जयेश पुजारी याने न्यायालयाच्या आवारात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी चांगलेच चोपले. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta