बेळगाव : सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे वातावरण वाढल्याने बेघर व गरीब लोकांची गरज ओळखून एंजल फाउंडेशन व फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरातील सीबीटी बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे वास्तव करत असलेल्या बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष धरेकर, अवधूत तोडेकर, राहुल पाटील यांनी हे जाऊन वाटप केले.
Belgaum Varta Belgaum Varta
इतक्या सार्या शासकीय योजना असतांना आशा लोकांचे पुनर्नवसन शासकीय स्थानिक पातळी वरून केले पाहिजेत. आसा माझा आग्रह आहे.
वंदेमातरम।