
बेळगाव : सामाजिक आणि निसर्गाप्रती असणारी जाणिव राखत प्रगती इंजिनिअरिंग बेळगाव प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कामगार आणि ग्रीन सेविअर बेळगाव यांनी वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात वनमहोत्सव साजरा केला.
रविवारी स्वदेशी 60 पेक्षा अधिक झाडे लावण्यात आली. त्यावेळी ग्रीन सेविअर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री. जयंत लिंगडे सर तसेच प्रगती इंजीनियरिंगचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. प्रसन्ना जोशी सर HR सुहास आणि रोहित, अश्फाक खादर भाई, शाम पाटील, संतोष, नागेश, अतुल काकतकर, संतोष कामती, श्रीपाद, भरतेश, विठ्ठल आदि कामगार वर्ग उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta