बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महावेळाव्या वेळी अनाधिकृतरित्या रस्त्यावर व्यासपीठ उभारले आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडवणूक केल्या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या प्रकरणी समिती नेते व कार्यकर्ते अशा 29 जणांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या.
आज 26 जानेवारी रोजी नेताजी जाधव, रणजित चव्हाण पाटील, रेणू किल्लेकर, श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर, सचिन केळवेकर, सुनील बोकडे हे टिळकवाडी पोलीस स्थानकात हजर होऊन त्यांना पोलीस स्थानकात जामीन देण्यात आला.
Check Also
मराठा बँक पंचवार्षिक निवडणूक : चौघांची माघार; सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याचे आवाहन
Spread the love बेळगाव : उद्या 22 डिसेंबर 2024 रोजी मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूक …