Thursday , March 5 2026
Breaking News

व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहन पार्किंग शेडवर जुनाट झाड कोसळून वाहनांचे नुकसान

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील क्लब रोडवरील व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहन पार्किंग शेडवर जुने झाड कोसळल्याने व्यावसायिक कर कार्यालयाच्या वाहनांचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाच्या आवारातील जुने झाड वाहन पार्किंग शेडवर कोसळले . या घटनेत जिवीतहानी झाली नाही पण एक सुमो वाहन पूर्णत: तर दुसऱ्या बुलेरोचे अंशत: नुकसान झाले आहे. या घटनेच्या वेळी कार्यालयात एक सुरक्षा कर्मचारी होता. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून हे कोसळलेले झाड हटवले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *