बेळगाव : घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला बेळगाव एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मौल्यवान सोन्याचे दागिने जप्त केल्याची घटना घडली आहे
वैभव नगरमध्ये विविध घरफोड्या करून लाखो रुपयांची लूट करणारा आरोपी मस्तान अली शेख याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्यांना त्यांचे मौल्यवान सोन्याचे दागिने ताब्यात दिले जातील.
शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग, एसीपी संतोष सतनायक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी सीपीआय यू एस आवटी, पीएसआय मंजुनाथ भजंत्री, संतोष दलवाई, त्रिवेणी यांनी छापा टाकून चोरट्याला अटक केली.
Belgaum Varta Belgaum Varta