
बेळगाव : स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र सीमावासियांच्या विषयी जिव्हाळा असणारे आमचे मित्र श्री. रोहित आर. आर. पाटील यांची आज अंगळगाव (तासगाव- कवठेमहांकाळ) येथे भेट घेऊन समस्त सीमावासियांच्या वतीने आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र विधान सभेवर निवडून गेल्यानंतर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत अशा आशयाचे निवेदन दिले.
अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते चंद्रकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, किरण हुद्दार, राष्ट्रवादी (शरद पवार) अभियंता सेल प्रदेशाध्यक्ष अमित देसाई, निखिल देसाई, ज्योतिबा पाटील व आनंद पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta