बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नियमित उचगाव ता. जि. बेळगांव या संस्थेची सन 2024 -2025 ते 2029 -2030 ही पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली.
या निवडणुकीत पुढील प्रमाणे निवडून आलेले संचालक
श्री. जवाहरराव शंकरराव देसाई
श्री अनिल प्रभाकरराव पावशे
श्री. सुरेश खेमांना राजुकर
श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई
श्री. मारुती भरमा सावंत
श्री. रमेश शंकर घुमटे
श्री. लुमांना एल. पावशे
श्री. चंद्रकांत के. देसाई
श्री. किशोर जे. पावशे
श्री. निळकंठ कुरबर
श्री. रामा एस. कांबळे
श्री. कविता एम. जाधव
श्री. प्रविणा पवन देसाई यांची बिनविरोध निवड झाली असून यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.